InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

…त्यामुळे जनतेने आम्हाला खाली खेचलं, शरद पवारांनी सांगितले कारण

अहमदनगर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची कर्जत येथे सभा पार पडली. यावेळी बोलताना शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदी हे 1977 ला ज्याप्रमाणे इंदिरा गांधी वागत होत्या, तसे मोदी वागत असल्याचे म्हटले आहे.

शरद पवार म्हणाले की, 1977 साली आम्ही चूक केली. त्यामुळे आम्हाला जनतेने खाली खेचलं. नंतर दोनच वर्षांनी पुन्हा जनतेनं इंदिरा गांधी यांच्यावर विश्वास ठेवून एकहाती बहुमत दिलं. मात्र नरेंद्र मोदीदेखील 1977 च्या इंदिरा सरकारप्रमाणे वागत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.