‘या’ अभिनेत्याला मोठ्या पडद्यावर साकारायची शरद पवार यांची भूमिका !

मराठी चित्रपट आघाडीचा अभिनेता सुबोध भावे याचे चित्रपट , मालिका , नाटके यामुळे तो कायमच प्रिसद्धी झोतात असतो. त्याच्या अभिनयाच्या जोरावर आजवर त्याने अनेक चित्रपट गाजवले. हल्लीच संवेदनशील व सामाजिकदृष्ट्या सजग भान असलेले अभिनेते, लेखक, दिग्दर्शक व निर्माते सुबोध भावेने आदरणीय खा. शरद पवारसाहेबांची सौजन्य भेट घेतली. पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी हि भेट झाली.

रोहित पवारांनी केला थेट मोदींना कॉल, ‘मी रोहित पवार बोलतो, नाव तर ऐकलच असेल’

‘सातत्याने व्यक्त होणाऱ्या नेत्यांपेक्षा एक नेता जो योग्य ठिकाणी योग्य वेळ येताच व्यक्त होतो, अशा नेत्याची भूमिका साकारायला मला नक्कीच आवडेल, असं तो म्हणाला.’ सुबोधने आतापर्यंत लोकमान्य टिळक, बालगंधर्व, काशिनाथ घाणेकर यांचे बायोपिक केले.

Loading...

आयुष्यात आनंदी राहण्यासाठी ‘या’ सोप्या गोष्टी !

सुबोधने या भेटीदरम्यान पवारांची भूमिका साकारायची इच्छा व्यक्त केली होती. ‘मनात काय चाललंय हे इतरांना काहीच कळू द्यायचं नाही. हे फार अवघड आहे. शरद पवार ५५ वर्ष राजकारणात आहेत. त्यांनी जेवढं बघितलंय तेवढं आज राजकारणात कोणीच पाहिलेलं नाही,’ असं तो म्हणाला. त्यामुळे आगामी काळात शरद पवारांच्या जीवनावर आधारित बायोपिक आल्यास त्यांची भूमिका करायला मला आवडेल.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.