InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

राफेलच्या नारळ आणि लिंबू पूजेबाबत शरद पवार म्हणाले…….

- Advertisement -

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पॅरिसमध्ये राफेल लढाऊ विमानाची पूजा करताना त्याच्या टायरखाली लिंबू ठेवल्याचे फोटो प्रसिद्ध झाले होते. यावरुन त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. अजूनही यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी देखील यावर भाष्य केले आहे. संरक्षण मंत्र्यांच्या या कृतीवर आपल्याकडे बोलायला शब्दचं नाहीत, अशा स्वरुपाची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Related Posts

शरद पवार म्हणजे कसलेला गडी; हवेचा रोख बरोबर ओळखतात- नरेंद्र मोदी

Loading...

- Advertisement -

शरद पवार म्हणाले, “सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी राफेल विकत घेण्याच्या निर्णयाबद्दल मला कोणतीही शंका नाही. पण मी वाचलं आहे, ते खरं आहे की नाही मला माहिती नाही परंतू, नव्याने खरेदी केलेल्या ट्रकवर नजर लागू नये म्हणून लिंबू-मिरची लटकवल्याप्रमाणे राफेल लढाऊ विमानाबाबतही असे केले जात असेल तर आपण काय बोलणार”

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.