‘या’ कारणासाठी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा लिहिले पत्र

ात व्हायरसमुळे परिस्थितीत चिंताजनक आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांनी यांना पत्र लिहिले आहे. शरद पवार यांनी आपल्या पत्रात बांधकाम क्षेत्रासाठी मदत आणि ासाठी मदतीची मागणी केली आहे.

शरद पवारांनी राजकीय पक्षाच्या नेत्यांना केली ‘ हि ‘ विनंती

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. शरद पवार यांनी आपल्या अधिकृत सोशल अकाउंटवर हे पत्र प्रसिद्ध केले आहे.

खातेवाटपाचा तिढा अखेर सुटला; 9 डिसेंबरला मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता

‘रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा फटका बसला आहे.  जवळपास तीन महिन्यांपासून रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी पडझड झाली आहे. मजूर नसल्यामुळे कामं ठप्प झाली असून विक्री नसल्यामुळे व्यवहारही ठप्प झाले आहे.  राष्ट्रीय जीडीपीला हातभार लावण्यासाठी मोठा वाटा असणाऱ्या या उद्योगाला फटका बसला आहे’ असं शरद पवार यांनी या पत्रात म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.