InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

फडणवीस अजून तुम्ही लहान आहात, डोक्यात हवा जाऊ देऊ नका- शरद पवार

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक मतदारसंघाचे महाआघाडीचे  उमेदवार समीर भुजबळ यांच्यासाठी नाशिक येथे प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस अजून तुम्ही लहान आहात, डोक्यात हवा जाऊ देऊ नका, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.

Loading...

- Advertisement -

मुख्यमंत्री काहीही बोलत सुटलेत. आमचे उमेदवार समीर भुजबळ जामिनावर आहेत असं ते म्हणाले. पण मुख्यमंत्र्यांनी आपण ज्या पक्षात आहोत त्या पक्षाच्या अध्यक्षांवर किती आरोप आहेत हे विसरू नका, असे म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.