जिंकण्याची साशंकता असल्यानेच शरद पवार यांची माढ्यातून माघार – नितीन गडकरी

निवडणूकीत जिंकण्याची साशंकता असल्यानेच शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतली असल्याचे, भाजपचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी म्हणाले आहेत. एका टिव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते.

याशिवाय त्यांनी काँग्रेसकडून नागपूर मतदार संघातून उमेदवारी देण्यात आलेल्या नाना पटोले यांना देखील शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस हे चांगले काम करत असल्याचे म्हणत त्यांनी फडणवीस यांचे कौतुक देखील केले.

महत्त्वाच्या बातम्या –

Loading...
महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.