InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

शत्रुघ्न सिन्हांच्या काँग्रेस प्रवेशावर, सोनाक्षी सिन्हा म्हणते….

भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा हे लवकरच भाजपला रामराम करून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा ही येत्या 6 तारखेला होण्याची शक्यता आहे.

यावर शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने प्रतक्रिया दिली आहे. ती यावर म्हणाली की, मला असं वाटतं की जर तुम्ही आनंदी नसाल तर बदल केला पाहिजे आणि त्यांनी तेच केलं. मला वाटतं की त्यांच्या गटाला पक्षाकडून योग्य ते अधिकार दिले नाहीत. त्यांनी हा निर्णय घेण्यास उशिर केला.

भाजपने शत्रुघ्न सिन्हा यांना पाटणा साहिबमधून उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे ते पक्षावर नाराज होते.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.