InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘खड्डे भरा नाहीतर त्याच खड्ड्यात ठेकेदाराला घालू’

- Advertisement -

मुसळधार पावसामुळे कोकणातल्या रस्त्यांची दैना उडालीय. आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांवर चिखलफेक केली आणि ते प्रकरण राज्यभर गाजलं. त्यांच्यावर प्रचंड टीकाही झाली आणि समर्थनही मिळालं.

त्यानंतर आता शिवसेनेचे आमदार राजन साळवी अधिकाऱ्यांवर भडकले आहेत. राणेंनी राडा केला आणि कणकवलीतले रस्ते दुरुस्ती सुरू झाली मग राजापूरमधल्या रस्त्याची कामं का होत नाहीत असा सवाल साळवी यांनी केलाय. खड्डे भरा नाहीतर त्याच खड्ड्यात ठेकेदाराला घालू असा इशाराच त्यांनी दिला.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.