InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

शिवस्वराज्य यात्रा रद्द करण्यात आली – शरद पवार

- Advertisement -

कोल्हापुर ,सांगली परिसरात जे शेतीचे नुकसान झाले आहे. त्याबद्दल राज्य सरकारने केंद्र सरकराशी समन्वय साधुन तातडीने नुकसान भरपाई दयावी .प्रसंगी त्या परिसरातील शेतक-यांना कर्जमाफीही दयावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळ चेतन तुपे,अकुंंश काकडे उपस्थित होते.

सांगली ,कोल्हापुर परिसरात जो महापुर आला तो दुर्दैवी असुन राज्य सरकारची यंत्रणीही कमी पडत आहे. कर्नाटक सरकारशी समन्वय साधुन तातडीने आलमटी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवावा जेणेकरुन सांगली तील पुरपरिस्थी नियंत्रणात येईल. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जे लोकप्रतिनिधी आहेत त्याचे एक महिन्याचे  मानधन पुरग्रस्तांकरता देणार असुन लवकरच पक्षाच्यावतीने 50 लाखांचा धनादेश संबंधित यंत्रणेकडे सुपुर्द केला जाईल. अस पवार यांनी यावेळी सांगितले. तसेच पक्षाच्यावतीने जी शिवस्वराज्य यात्रा काढली जात आहे ती रद्द करण्यात आली असुन सर्व समाजाने, तरुणांनी पुरग्रस्तांना मदत करण्यास पुढे आले पाहिजे अस आवाहनही त्यांनी केले आहे.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.