InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रथमच रॅप साँग…'द शेर शिवाजी'

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रथमच रॅप साँग…’द शेर शिवाजी’ असे गाण्याचे बोल असून या गाण्याला महाराष्ट्रभर तुफान प्रतिसाद मिळतोय…
अहमदनगरच्या हरहुन्नरी कलाकारांच्या कल्पकनेतून गाण्याची निर्मिती झालीय
*शब्दरचना आणि गायक* : गणेश गायकवाड ऊर्फ गो.गो. गणी
*कोरिओग्राफी आणि डायरेक्शन* : अल्फा डान्स क्रु, अहमदनगर
*संगीतकार* : डॉ. आशिष चौहान

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply