InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

शिवेंद्रराजे भाजपसोबतच असल्याचा दावा – डॉ. दिलीप येळगावकर

- Advertisement -

साताऱ्यातील राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील मतभेद अनेकदा समोर आले आहेत. उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीने यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही उमेदवारी दिल्यानंतर शिवेंद्रराजेंनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पक्षाने त्यांची समजूत काढली.

उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रराजे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अशातच आता भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवेंद्रराजे भाजपसोबतच असल्याचा दावा केला. त्यामुळे शिवेंद्रराजे खरंच भाजपच्या जवळ गेले आहेत का, अशी चर्चा सुरू झाली होती. पण शिवेंद्रराजेंनीच याप्रकरणी नाराजी व्यक्त केली. याबाबत सरकारनामाने वृत्त दिलं आहे.

Loading...

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.