शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वर्तवला लोकसभेच्या जागांचा अंदाज

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील जागांविषयी वक्तव्य केले आहे. एका टिव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय राऊत म्हणाले की, यंदा कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचे म्हटले आहे.

2014 पेक्षा 2019 सालची लोकसभा निवडणूक वेगळी आहे. 2014 सारखं वातावरण आता राहिलेलं नसून, महाराष्ट्रामध्ये शिवसेना महत्वाची भूमिका बजावणार आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Loading...
महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.