नरेंद्र मोदींविषयी पाकिस्तानी जनता म्हणते….

लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार का याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. भारतात निकालाविषयी जेवढी उत्सुकता आहे. तेवढीच उत्सुकता पाकिस्तानमध्ये देखील पाहायला मिळत आहे. मात्र नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत, अशीच पाकिस्तानच्या नागरिकांची ईच्छा दिसते.

नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत नाही आले पाहिजेत. त्यांनी पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राइक केला’, असं मत लाहोरचे नगरिक शाही अलम यांनी पाकिस्तानी टीव्ही चॅनेलशी बोलताना व्यक्त केले आहे.

नरेंद्र मोदी बहुमताने पुन्हा सत्तेत येतील की नाही याबाबत शंका आहे. त्यांना बहुमत मिळणार नाही आणि हे पाकिस्तानच्या दृष्टीने चांगलं आहे’., असेही पाकिस्तानच्या एका नागरिकांने म्हटले आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.