InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

दहशतवाद्यांना संपवण्याआधी जवानांनी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची का ? – नरेंद्र मोदी

दहशतवाद्यांचा खात्मा करण्याआधी निवडणूक आयोगाची पवानगी घ्यायची का ? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. ते उत्तरप्रदेशातील कुशीनगर येथे बोलत होते.

नरेंद्र मोदी म्हणाले की, . ‘काश्मीरमध्ये काही दहशतवादी मारले गेल्याचे सकाळीच समजले. आता काही लोकांचा प्रश्न आहे की मतदान सुरू असताना मोदींनी दहशतवाद्यांना का मारले? दहशतवाद्यांना मारण्याआधीही जवानांनी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची का,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘काश्मीरमध्ये सतत ‘स्वच्छता अभियान’ सुरू असते. दर दोन-तीन दिवसांनी स्वच्छता होत असते. हे स्वच्छता अभियान राबवणे माझे काम आहे,’ अशा शब्दांत मोदींनी दहशतवाद्यांवरील कारवाईचा उल्लेख केला.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.