श्वेता तिवारी पुन्हा प्रेमात !

‘कसौटी जिंदगी की’ या टीव्ही शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्वेता तिवारीचं वैवाहिक जीवन नेहमीच वादग्रस्त राहिलं. श्वेतानं 2 लग्न केली मात्र दोन्ही वेळा तिला अपयश आलं. तिची दोन्ही लग्न तुटली. पण तरीही ती हारली नाही. तिने तिच्या आयुष्यात आलेल्या सर्व समस्यांचा सामना केला.

दीपिकाला कशाची वाटते भीती ?

तसेच ती तिच्या दोन्ही मुलांना एकटी सांभाळत आहे. दरम्यानं काही दिवसांपूर्वीच श्वेतानं ती पुन्हा एकदा प्रेमात असल्याचा खुलासा केला आहे. श्वेताला काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सध्या ती कोणाच्या प्रेमात आहे असा प्रश्न विचारण्यात आला.

‘लग्ना’विषयी विचारले असता, अरबाज भडकला…

त्यावेळी उत्तर देताना श्वेता म्हणाली, ”मी सुरुवातीपासूनच माझ्या दोन्ही मुलांच्या (पलक आणि रेयांश) प्रेमात आहे.” त्यामुळे आता दुसऱ्या कोणत्या व्यक्तीसाठी अजिबात वेळ नाही. श्वेता तिवारी पुढे म्हणाली, माझ्या मुलांवर माझं एवढं प्रेम आहे की मला त्यांच्या व्यतिरिक्त तिसऱ्या कोणत्याच व्यक्तीची आता गरज वाटत नाही. माझ्या मुलांसोबत मी खूप खूश आहे.

View this post on Instagram

Good night selfies ? #etherealgirl @palaktiwarii

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari) on

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.