पंजाबी गायक दलेर मेहंदीचा भाजपमध्ये प्रवेश

- Advertisement -
अभिनेता सनी देओल, क्रिकेटर गौतम गंभीर नंतर आता पंजाबी गायक दलेर मेहंदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी आणि केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत दलेर मेहंदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
सध्या दलेर मेहंदी जामीनावर बाहेर आहे. दलेर मेहंदी आणि त्यांचा भाऊ शमशेर सिंह यांना मानव तस्करी प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अवैधरित्या लोकांना परदेशात पाठवल्याप्रकरणी दलेर मेहंदी दोषी ठरला. त्याला अटक करण्यात आली होती.
Loading...
Related Posts
- Advertisement -
महत्त्वाच्या बातम्या –
Loading...