नाशिकमध्ये आतापर्यंत तब्बल 421 जणांना कोरोनाची बाधा

ात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे . ात आतापर्यंत 70,013 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ावर कोरोनाचे मोठे संकट आले आहे.

सोनाली कुलकर्णीने दिला गोड धक्का ; शेअर केले साखरपुड्याचे फोटो

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य प्रशासन आपापल्यापरीने सर्वतोपरी मेहनत करताना दिसून येत आहेत. नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना यावेळी प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहेत.सध्या संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातला आहे.देशासह ातही कोरोना पसरत चालला आहे.

केंद्र सरकार स्थलांतरीत मजुरांचे ८५ % रेल्वे भाडे देते याचा पुरावा द्या-सचिन सावंत

नाशिकमध्ये आतापर्यंत तब्बल 421 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 2जण बरे झाले असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.इथे आतापर्यंत कोरोनामुळे 9 जणांचा बळी गेला आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.