InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

हळदीच्या दुधाचे काही भन्नाट फायदे

१. वजन कमी करणे, जखमेवरील मलम, त्वचेसाठी हळदीचा वापर होतो. मात्र याच हळदीचे दुधाबरोबर सेवन केल्यास त्याचा जास्त फायदा होतो.

२. हळदीच्या दुधाने जखमा लवकर भरून येण्यास मदत होते, तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

३. हळदीच्या दुधातील सेरोटोनीन व मेलॅटोनीन ताण कमी करतात परिणामी शांत झोप मिळण्यास मदत होते.

४. हळदीच्या दुधातील अँटी बायोटिक प्रॉपर्टीज कॅल्शियम मुळे शरीराला अनेक प्रकारच्या व्याधींपासून संरक्षण मिळते.

महत्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.