InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

स्थिर सरकार चालवण्यासाठी काही नियम-कायदे? – अजित पवार

- Advertisement -

राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी नव्या मंत्र्यांचा परिचय करून दिला आहे. यातील काही जण राष्ट्रवादी किंवा काँग्रेसमधून आलेले असतानाही त्यांना थेट मंत्रिपद दिलेलं आहे.

- Advertisement -

त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनीही यावर प्रश्न उपस्थित केला. अजित पवार म्हणाले, भाजपानं स्थिर सरकार चालवण्यासाठी काही नियम-कायदे केले आहेत काय?.

अशा प्रकारचा कुठलाही कायदा नाही, जर एखादी व्यक्ती पात्र असेल तर भारतीय संविधानानं तिला मंत्री बनण्याचा अधिकार दिला आहे. मग तो कुठल्याही सभागृहाचा सदस्य नसताना 6 महिने मंत्रिपदी राहू शकतो, असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.