InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

लातुरात पेरणीला सुरुवात

- Advertisement -

लातूर – राज्यात मन्सूनच्या पावसाचे आगमन झाल्यानंतर लातूर जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांनी पेरण्या सुरु केल्या आहेत. लातूर, अहमदपूर, चाकूर, उदगीर, अहमदपूर या भागात शेतकरी पेरण्या करू लागल्या आहेत. एकूण क्षेत्रफळापैकी फक्त ०२ टक्के पेरण्या अद्याप झाल्या आहेत. त्यामुळे बहुतांश भागातील शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली असून लातूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात यावर्षीही दुष्काळाच होता. तीन दिवसापूर्वी मान्सूनच्या पावसाने लातूर जिल्ह्यात हजेरी लावली. कुठे कमी तर कुठे जास्त असा हा पाऊस बरसला. तर अनेक ठिकाणी अद्याप पाऊसच पडलेला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या फक्त ७१ मिमी इतक्याच पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकाही तालुक्यात पावसाने १०० मिमीची सरासरी ओलांडलेली नाही.   अगोदरच दुष्काळ त्यात रब्बीच्या पेरण्याही शेतकऱ्यांनी  केलेल्या नव्हत्या.

महत्वाच्या बातम्या-

जात प्रमाणपत्राऐवजी वडिलांच्या हमीपत्रावर प्रवेश द्या

- Advertisement -

आता ‘एक देश, एक रेशन कार्ड

पूल वाहून गेल्याने नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग बंद

मराठा महासंघाच्या वतीने शनिशिंगणापूरात शनी मूर्तीला मुख्यमंत्र्यांच्या नावाने अभिषेक

वर्ध्यात ऑटोचालकाचा अल्पवयीन मतिमंद मुलीवर अत्याचार

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.