InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

सपा प्रमुख मुलायम सिंह यादव रूग्णालयात दाखल

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टी प्रमुख मुलायम सिंह यादव यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गाजियाबादमधील कौशांबी येथील यशोदा रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मागिल काही दिवसांपासून त्यांची तब्येत सातत्याने खालवत आहे.

मुलायम सिंह यांना युरिनरी रिटेंशनच्या त्रासामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अगोदर १० जून रोजी त्यांना गुडगावमधील मेदांता रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना अनेक दिवसांपासून शुगर आणि कार्डिओची समस्या आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply