Sports – InShorts Marathi https://inshortsmarathi.com InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट Sat, 25 May 2019 05:53:05 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.2.1 https://inshortsmarathi.com/wp-content/uploads/2018/09/cropped-Inshorts-JPG-1-1-32x32.jpg Sports – InShorts Marathi https://inshortsmarathi.com 32 32 148314367 वर्ल्डकपच्या आधीच भारताचा महत्त्वाचा खेळाडू जखमी https://inshortsmarathi.com/vijay-shankar-suffers-injury-while-batting-in-the-nets/ Sat, 25 May 2019 05:53:05 +0000 https://inshortsmarathi.com/?p=68006

येत्या 30 मे क्रिकेट वर्ल्डकपला सुरूवात होणार आहे. वर्ल्डकपला अवघे काही दिवस बाकी असतानाच, आता भारताचा महत्त्वाचा खेळाडू जखमी झाला आहे. भारतीय संघात अनपेक्षितरित्या स्थान मिळालेला अष्टपैलु खेळाडू विजय शंकर हा शुक्रवारी सराव करताना जखमी झाला आहे. शंकर सरावादरम्यान महेंद्रसिंग धोनी आणइ हार्दिक पांड्या यांच्यासोबत सराव करत होता. त्यावेळी त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे.  त्याच्या […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. वर्ल्डकपच्या आधीच भारताचा महत्त्वाचा खेळाडू जखमी InShorts Marathi.

]]>

येत्या 30 मे क्रिकेट वर्ल्डकपला सुरूवात होणार आहे. वर्ल्डकपला अवघे काही दिवस बाकी असतानाच, आता भारताचा महत्त्वाचा खेळाडू जखमी झाला आहे.

भारतीय संघात अनपेक्षितरित्या स्थान मिळालेला अष्टपैलु खेळाडू विजय शंकर हा शुक्रवारी सराव करताना जखमी झाला आहे. शंकर सरावादरम्यान महेंद्रसिंग धोनी आणइ हार्दिक पांड्या यांच्यासोबत सराव करत होता. त्यावेळी त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे.  त्याच्या या दुखापतीमुळं प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांच्या चिंता वाढल्या आहेत.

विजय शंकरच्या या दुखापतीसंदर्भात बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. वर्ल्डकपच्या आधीच भारताचा महत्त्वाचा खेळाडू जखमी InShorts Marathi.

]]>
68006
विराट कोहली म्हणतो, ‘या’ लोकांसाठी विश्वचषक जिंकायचा आहे https://inshortsmarathi.com/india-captain-we-will-try-to-win-world-cup-for-soldiers-and-their-families/ https://inshortsmarathi.com/india-captain-we-will-try-to-win-world-cup-for-soldiers-and-their-families/#respond Wed, 22 May 2019 12:04:11 +0000 https://inshortsmarathi.com/?p=67662

शहीद जवानांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आम्हाला विश्वचषक जिंकायचा आहे, अशी भावना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली आहे. काल भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लडला रवाना झाली. त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विराटने ही भावना व्यक्त केली. विराट म्हणाला की, “तुम्हाला अनेक गोष्टींपासून प्रेरणा मिळते. जवानांपासून मिळणारी प्रेरणा ही सर्वात महत्वाची असते. जवान सीमेवर देशाचे रक्षण […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. विराट कोहली म्हणतो, ‘या’ लोकांसाठी विश्वचषक जिंकायचा आहे InShorts Marathi.

]]>

शहीद जवानांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आम्हाला विश्वचषक जिंकायचा आहे, अशी भावना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली आहे. काल भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लडला रवाना झाली. त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विराटने ही भावना व्यक्त केली.

विराट म्हणाला की, “तुम्हाला अनेक गोष्टींपासून प्रेरणा मिळते. जवानांपासून मिळणारी प्रेरणा ही सर्वात महत्वाची असते. जवान सीमेवर देशाचे रक्षण करतात. त्यामळे त्यांच्यापेक्षा मोठं प्रेरणास्थान इतर कोणतं असूच शकत नाही . जेव्हा भारतीय जवानांचा विषय निघतो किंवा देशासाठी त्यांची भूमिका याबाबत चर्चा घडते, तेव्हा त्यांच्या कर्तव्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही”

आतापर्यंत मी जे एकदिवसीय विश्वचषक खेळलो आहे, त्यात मी खेळाडू म्हणून खेळलो होतो. पण आता मात्र मी कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे हा विश्वचषक नक्कीच आव्हानात्मक असणार आहे., असेही विराट म्हणाला.

30 मे पासून विश्वचषक स्पर्धेला सुरूवात होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. विराट कोहली म्हणतो, ‘या’ लोकांसाठी विश्वचषक जिंकायचा आहे InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/india-captain-we-will-try-to-win-world-cup-for-soldiers-and-their-families/feed/ 0 67662
यंदा विश्वविजेत्या संघाला मिळणार आजवरच्या क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोच्च पारितोषिक https://inshortsmarathi.com/icc-world-cup-2019-winners-to-take-home-usd-4-million/ Sun, 19 May 2019 06:20:37 +0000 https://inshortsmarathi.com/?p=67367

आयसीसी क्रिकेट विश्वचषकाला येत्या 30 मेपासून सुरूवात होणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे आयोजित करण्यात आलेला यंदाचा विश्वचषक अनेक अर्थाने खास आहे. यंदाच्या विश्वविजेत्या संघाला तब्बल 4 मिलियन यूएस डॉलर म्हणजेच अंदाजे 28 कोटी 13 लाख 92 हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे. चार दशलक्ष डॉलर हे आजवरच्या विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोच्च पारितोषिक आहे. गेल्या वेळी म्हणजेच […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. यंदा विश्वविजेत्या संघाला मिळणार आजवरच्या क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोच्च पारितोषिक InShorts Marathi.

]]>

आयसीसी क्रिकेट विश्वचषकाला येत्या 30 मेपासून सुरूवात होणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे आयोजित करण्यात आलेला यंदाचा विश्वचषक अनेक अर्थाने खास आहे.

यंदाच्या विश्वविजेत्या संघाला तब्बल 4 मिलियन यूएस डॉलर म्हणजेच अंदाजे 28 कोटी 13 लाख 92 हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे.

चार दशलक्ष डॉलर हे आजवरच्या विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोच्च पारितोषिक आहे. गेल्या वेळी म्हणजेच 2015 मधील क्रिकेट विश्वचषकात विजेच्या ऑस्ट्रेलिया संघाला 3.75 मिलियन डॉलर मिळाले होते.

यंदा उपविजेत्याला मिळणारी रक्कमही थोडी-थोडकी नसून त्याच्या निम्मी म्हणजेच दोन मिलियन डॉलर अर्थात 14 कोटी 6 लाख 96 हजार इतकी आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. यंदा विश्वविजेत्या संघाला मिळणार आजवरच्या क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोच्च पारितोषिक InShorts Marathi.

]]>
67367
मोदी सत्तेत आले तर भारत वर्ल्ड कप हरणार? क्रिकेट चाहत्यांमध्ये रंगल्यात चर्चा https://inshortsmarathi.com/icc-cricket-world-cup-history-india-won-when-upa-in-power/ Wed, 15 May 2019 10:48:40 +0000 https://inshortsmarathi.com/?p=67037

आयपीएल झालं, निवडणूकीची धामधूम संपत आली, आता चर्चा आहे ती वर्ल्ड कपची. 30 मे पासून वर्ल्ड कप सुरू होणाऱ असून या स्पर्धेत यंदा दहा संघ सहभागी होणार आहेत. भारतात सध्या लोकसभेची रणधुमाळी आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहता देशातील सरकार आणि भारताची वर्ल्ड कपमधील कामगिरी यांचा संबंध दिसून आला आहे आणि लावला ही गेला आहे. यामध्ये जेव्हा […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मोदी सत्तेत आले तर भारत वर्ल्ड कप हरणार? क्रिकेट चाहत्यांमध्ये रंगल्यात चर्चा InShorts Marathi.

]]>

आयपीएल झालं, निवडणूकीची धामधूम संपत आली, आता चर्चा आहे ती वर्ल्ड कपची. 30 मे पासून वर्ल्ड कप सुरू होणाऱ असून या स्पर्धेत यंदा दहा संघ सहभागी होणार आहेत. भारतात सध्या लोकसभेची रणधुमाळी आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहता देशातील सरकार आणि भारताची वर्ल्ड कपमधील कामगिरी यांचा संबंध दिसून आला आहे आणि लावला ही गेला आहे. यामध्ये जेव्हा देशात काँग्रेस सत्तेवर होतं तेव्हा तेव्हा भारताने वर्ल्ड कप जिंकला तर ज्यावेळी एनडीए सरकार होतं त्यावेळी भारताला विश्वविजेता होता होता राहिला.

भारताने पहिल्यांदा 1983 मध्ये वर्ल़्ड कप जिंकला होता. त्यावेळी देखील देशात काँग्रेसचे सरकार होते. भारताने  फक्त 183 धावा केल्या असतानाही बलाढ्य वेस्ट इंडिजला पराभूत व्हावं लागला होतं. यावेळी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सरकारी निवासस्थानी खेळाडूंचा सन्मानही केला होता.

2003 मध्ये दुसऱ्यांदा विजेता होण्याची संधी भारताला मिळाली होती. भारताने फायनलला सहज प्रवेश मिळवला. त्यावेळी भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होती. परंतू या वर्ल्डकपमध्ये भारताचे विश्वविजेता होण्याचं स्वपं भंगलं होतं.

2007 मध्ये क्रिकेटमध्येही 50 षटकांच्या जागी टी20 च्या सामन्यांना सुरुवात झाली होती. देशात युपीए सरकारमध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान होते. संघात नव्या खेळाडूंना स्थान दिलं होतं. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पहिला टी20 वर्ल्ड कप जिंकला.

2011 नंतर 2014 मध्ये देशात सत्ता परिवर्तन झालं. पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात आले होते. त्यानंतर 2016 ला झालेल्या टी20 त सुद्धा भारताला विजेता होता आलं नाही. आताही वर्ल्ड कपच्या आधी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. आता देखील या निवडणुकींच्या निकालावरच वर्ल्ड कपचा निकाल आधारित असणार का अशी चर्चा क्रिकेट चाहत्यामध्ये रंगू लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मोदी सत्तेत आले तर भारत वर्ल्ड कप हरणार? क्रिकेट चाहत्यांमध्ये रंगल्यात चर्चा InShorts Marathi.

]]>
67037
भाजप उमेदवार गौतम गंभीर आणि क्रिकेटर विराट कोहलीने बजावला मतदानाचा हक्क https://inshortsmarathi.com/virat-kohli-and-gautam-gambhir-cast-their-vote-in-delhi/ Sun, 12 May 2019 05:33:14 +0000 https://inshortsmarathi.com/?p=66775

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील सात राज्यात 59 जागांसाठी  मतदान होत आहे. दिल्लीतील सर्वच्या सर्व सात मतदारसंघात आज मतदान पार पडणार आहे. माजी क्रिकेटर आणि भाजपचा उमेदवार गौतम गंभीरने देखील आज आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने देखील दिल्लीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. विराट कोहलीने गुरुग्राम येथे मतदान केले. यावेळी […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. भाजप उमेदवार गौतम गंभीर आणि क्रिकेटर विराट कोहलीने बजावला मतदानाचा हक्क InShorts Marathi.

]]>

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील सात राज्यात 59 जागांसाठी  मतदान होत आहे. दिल्लीतील सर्वच्या सर्व सात मतदारसंघात आज मतदान पार पडणार आहे.

माजी क्रिकेटर आणि भाजपचा उमेदवार गौतम गंभीरने देखील आज आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने देखील दिल्लीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

विराट कोहलीने गुरुग्राम येथे मतदान केले. यावेळी लोकांनी त्याच्यासोबत सेल्फीही काढले.

तसेच गौतम गंभीरने त्याच्या कुटुंबाबरोबर मतदानाचा हक्क बजावला.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. भाजप उमेदवार गौतम गंभीर आणि क्रिकेटर विराट कोहलीने बजावला मतदानाचा हक्क InShorts Marathi.

]]>
66775
शाहिद आफ्रिदीने सर्वात जलद शतक ठोकण्यासाठी वापरलेली बॅट, भारताच्या ‘या’ महान खेळाडूची https://inshortsmarathi.com/afridi-reveals-he-used-sachin-tendulkars-bat-sensational-37-ball-century/ Sun, 05 May 2019 08:07:31 +0000 https://inshortsmarathi.com/?p=66304

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीच्या गेम चेंजर या आत्मचरित्रातून बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. याआधी गौतम गंभीर हा अंहकारी खेळाडू असल्याचे आत्मचरित्रात म्हटले असल्याचे समोर आले होते. आता शाहिद आफ्रिदीने 37 चेंडूमध्ये ठोकलेल्या सर्वात जलद शतकासंबंधी माहिती समोर आली आहे. लंकेविरुद्ध आफ्रिदीनं 37 चेंडूंत आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधील सर्वात जलद शतकाचा विक्रम केला होता. […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. शाहिद आफ्रिदीने सर्वात जलद शतक ठोकण्यासाठी वापरलेली बॅट, भारताच्या ‘या’ महान खेळाडूची InShorts Marathi.

]]>

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीच्या गेम चेंजर या आत्मचरित्रातून बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. याआधी गौतम गंभीर हा अंहकारी खेळाडू असल्याचे आत्मचरित्रात म्हटले असल्याचे समोर आले होते. आता शाहिद आफ्रिदीने 37 चेंडूमध्ये ठोकलेल्या सर्वात जलद शतकासंबंधी माहिती समोर आली आहे.

लंकेविरुद्ध आफ्रिदीनं 37 चेंडूंत आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधील सर्वात जलद शतकाचा विक्रम केला होता. हे शतक ठोकताना आफ्रिदीने वापरलेली ती बॅट त्याची नव्हतीच, हे शतक आफ्रिदीने भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या बॅटीतून साकारले होते.

आफ्रिदीने 37 चेंडूंत सर्वात जलद शतक ठोकले, त्याच्या 40 चेंडूंतील 102 धावांच्या खेळीत 6 चौकार आणि 11 षटकारांचा समावेश होता.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. शाहिद आफ्रिदीने सर्वात जलद शतक ठोकण्यासाठी वापरलेली बॅट, भारताच्या ‘या’ महान खेळाडूची InShorts Marathi.

]]>
66304
‘मी स्वतः तुला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जाईन’, गौतम गंभीरचे शाहिद आफ्रिदीला सडेतोड उत्तर https://inshortsmarathi.com/gautam-gambhir-lashes-out-on-shahid-afridi-autobiography-row/ Sat, 04 May 2019 10:49:20 +0000 https://inshortsmarathi.com/?p=66228

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने आपल्या गेम चेंजर या आत्मचरित्रातून भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरवर टीका केली होती. गौतम गंभीर खूप अंहकारी आहे, असे शाहिद आफ्रिदीने आपल्या आत्मचरित्रामध्ये म्हटले होते. यावर गौतम गंभीरने ट्विट करत सडेतोड उत्तर दिले आहे. तुला डॉक्टरची गरज असून, मी स्वतः तुला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जाईन, असे म्हणत गंभीरने आफ्रिदीवर टीका […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘मी स्वतः तुला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जाईन’, गौतम गंभीरचे शाहिद आफ्रिदीला सडेतोड उत्तर InShorts Marathi.

]]>

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने आपल्या गेम चेंजर या आत्मचरित्रातून भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरवर टीका केली होती. गौतम गंभीर खूप अंहकारी आहे, असे शाहिद आफ्रिदीने आपल्या आत्मचरित्रामध्ये म्हटले होते. यावर गौतम गंभीरने ट्विट करत सडेतोड उत्तर दिले आहे.

तुला डॉक्टरची गरज असून, मी स्वतः तुला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जाईन, असे म्हणत गंभीरने आफ्रिदीवर टीका केली आहे.

गंभीरने ट्विट केले की, ‘आफ्रिदी, तू केलेली टीका ही खूपच हास्यास्पद आहे. असो! भारत अजूनही पाकिस्तानी नागरीकांना वैद्यकीय उपचारांसाठी लागणारा व्हिसा मंजूर करणे बंद केलेले नाही.  मी स्वतः तुला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जाईन’, असे ट्विट त्याने केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘मी स्वतः तुला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जाईन’, गौतम गंभीरचे शाहिद आफ्रिदीला सडेतोड उत्तर InShorts Marathi.

]]>
66228
“काश्मीर हा काश्मीरी जनतेचा आहे, तो ना भारताचा आहे, ना पाकिस्तानचा” https://inshortsmarathi.com/kashmir-belongs-kashmiris-not-indiansnot-pakistanis-say-shahid-afridi/ Tue, 30 Apr 2019 06:08:34 +0000 https://inshortsmarathi.com/?p=65840

काश्मीर मुद्दावरून वारंवार वादग्रस्त विधान करणारा पाकिस्तान क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने पुन्हा एकाद काश्मीर मुद्दावर आपले मत मांडले आहे. त्याच्या ‘गेंम चेंजर’ या आत्मचरित्रात काश्मीर ना भारताचा, ना पाकिस्तानचा असा दावा केला आहे. शाहिद आफ्रिदीने आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, ”काश्मीर हा काश्मीरी जनतेचा आहे. तो ना भारताचा आहे, ना पाकिस्तानचा.” @SAfridiOfficial in his autobiography called […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. “काश्मीर हा काश्मीरी जनतेचा आहे, तो ना भारताचा आहे, ना पाकिस्तानचा” InShorts Marathi.

]]>

काश्मीर मुद्दावरून वारंवार वादग्रस्त विधान करणारा पाकिस्तान क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने पुन्हा एकाद काश्मीर मुद्दावर आपले मत मांडले आहे. त्याच्या ‘गेंम चेंजर’ या आत्मचरित्रात काश्मीर ना भारताचा, ना पाकिस्तानचा असा दावा केला आहे.

शाहिद आफ्रिदीने आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, ”काश्मीर हा काश्मीरी जनतेचा आहे. तो ना भारताचा आहे, ना पाकिस्तानचा.”

शाहिद आफ्रिदेने अनेक वेळा काश्मीर प्रश्नावर आपले मत मांडत पाकिस्तान सरकारलाच घरचा आहेर दिला  आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. “काश्मीर हा काश्मीरी जनतेचा आहे, तो ना भारताचा आहे, ना पाकिस्तानचा” InShorts Marathi.

]]>
65840
….म्हणून विराट कोहलीला मतदान करता येणार नाही https://inshortsmarathi.com/indian-cricketer-virat-kohli-wont-be-able-to-vote-in-election/ Sun, 28 Apr 2019 07:09:49 +0000 https://inshortsmarathi.com/?p=65692

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनेते, खेळाडूंसह सर्वांनाच मतदान करण्याचे आवाहन केले आहे, पण तरीही भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचे नाव मतदार यादीत नसल्यामुळे त्याला मतदान करता येणार नाही. विराट कोहलीचे  मतदार यादीत नाव नाही. तसेच दिलेल्या कालावधीत अर्ज न केल्यामुळे त्याला यावेळी मतदानाचा हक्क बजावता येणार नसल्याचे समजत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराट […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ….म्हणून विराट कोहलीला मतदान करता येणार नाही InShorts Marathi.

]]>

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनेते, खेळाडूंसह सर्वांनाच मतदान करण्याचे आवाहन केले आहे, पण तरीही भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचे नाव मतदार यादीत नसल्यामुळे त्याला मतदान करता येणार नाही.

विराट कोहलीचे  मतदार यादीत नाव नाही. तसेच दिलेल्या कालावधीत अर्ज न केल्यामुळे त्याला यावेळी मतदानाचा हक्क बजावता येणार नसल्याचे समजत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराट कोहली यांना मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्याचे सुचविले होते. त्यानुसार कोहलीने सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे आवाहन केले होते. पण आता त्याला स्वतःलाच मतदानाचा हक्क बजावता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ….म्हणून विराट कोहलीला मतदान करता येणार नाही InShorts Marathi.

]]>
65692
ममता बॅनर्जी म्हणतात, मी मोदींना मिठाई पाठवली असेल; पण….. https://inshortsmarathi.com/mamata-banerji-political-attacked-on-pm-narendra-modi/ Thu, 25 Apr 2019 09:55:33 +0000 https://inshortsmarathi.com/?p=65507

अभिनेता अक्षय कुमारने काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदींनी अनेक प्रश्नांना मोकळेपणाने उत्तर दिले. या मुलाखतीमध्ये मोदी म्हणाले की, ममता बॅनर्जी या मला दरवर्षी न चुकता मला कुर्ता आणि मिठाई पाठवतात. मोदींच्या या विधानावर आता ममता बॅनर्जी यांनी उत्तर दिले आहे. ममता बॅनर्जी म्हणाले की, मी अनेक प्रसंगी अनेकांना मिठाई पाठवली […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ममता बॅनर्जी म्हणतात, मी मोदींना मिठाई पाठवली असेल; पण….. InShorts Marathi.

]]>

अभिनेता अक्षय कुमारने काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदींनी अनेक प्रश्नांना मोकळेपणाने उत्तर दिले. या मुलाखतीमध्ये मोदी म्हणाले की, ममता बॅनर्जी या मला दरवर्षी न चुकता मला कुर्ता आणि मिठाई पाठवतात. मोदींच्या या विधानावर आता ममता बॅनर्जी यांनी उत्तर दिले आहे.

ममता बॅनर्जी म्हणाले की, मी अनेक प्रसंगी अनेकांना मिठाई पाठवली असेल पण त्यांना मत देणार नाही. मी लोकांना रसगुल्ला पाठवते, पुजेदरम्यान उपहार पाठवते आणि चहा पाजते पण मी त्यांना एकही मत देत नाही. असे उत्तर ममता बॅनर्जी यांनी दिले आहे. हुगली जिल्ह्यातील एका प्रचार सभेत त्या बोलत होत्या.

65507