Browsing Category

Sports

भारतीय महिला हॉकी संघाचं शाहरुखकडून कौतुक म्हणाला, ‘तुम्ही मन दुखावलं आहे पण…’

मुंबई : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला अपयश आलं. पदक मिळाले नसले तरी भारतीय महिला संघाच्या कामगिरीचं अनेकांनी कौतुक केलं. यात अभिनेता शाहरुख खानने देखील संघासाठी ट्विट केलं आहे. शाहरुखने ट्विटमध्ये लिहिलं की, 'मन…
Read More...

मला वाटलं राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून नरेंद्र मोदी खेलरत्न पुरस्कार ठेवतील; काँग्रेसची…

नवी दिल्ली : भारतीय क्रीडा विश्वातील कामगिरीसाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे. हा पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून…
Read More...

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार; नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

नवी दिल्ली : भारतीय क्रीडा विश्वातील कामगिरीसाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे. हा पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून…
Read More...

ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाला शुभेच्छा तर दिल्या मात्र, फरहानने केली ‘ही’ चूक

मुंबई : ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघानं भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून दिलं आहे. त्यांच्यावर अनेकांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. मात्र अभिनेता फरहाननं ज्यावेळी त्यांच्या विजयाविषयी व्टिट केलं त्यात त्याची चूक झाल्याचे समोर आले आहे.…
Read More...

कौतुकास्पद : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू दीपक-रवी सेमीफायनलमध्ये दाखल

मुंबई : टोकियोमध्ये सध्या चालू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात आतापर्यंत दोन पदकं पडली आहे. त्यातच आता ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तींच्या सामन्यास सुरूवात झाली आहे. यातच भारतीय कुस्तीपटू दीपक पुनिया आणि रवी दहिया यांनी कुस्ती…
Read More...

‘विशेष ऑलिम्पिक 2022’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार अभिनेता सोनू सूद

मुंबई : कोरोना काळात लोकांचा मासिहा बनलेला अभिनेता सोनू सूद सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सोनू सूद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे याचे कारण म्हणजे नुकताच सोनूने त्याचा 48 वा वाढदिवस साजरा केला आणि या खास दिवशी सोनूला स्पेशल…
Read More...

‘‘BCCI माझ्यावर दबाव आणत आहे’; क्रिकेटपटू हर्शेल गिब्जचे गंभीर आरोप

दक्षिण आफ्रिका : काश्मीर प्रीमियर लीग संदर्भात दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हर्शेल गिब्सने एक मोठे विधान केले आहे. भारतीय नियामक क्रिकेट मंडळ (बीसीसीआय) काश्मीर प्रीमियर लीगमध्ये सहभागी न होण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप गिब्जने केला…
Read More...

ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी महिला संघ पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत!

जपान : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. ‘अ’ गटात दक्षिण आफ्रिकेला ४-३ ने पराभूत केल्यानंतर ब्रिटेनवर पुढची वाटचाल अवलंबून होती. ब्रिटेनच्या महिला संघाने आयर्लंडवर २-० ने मात केल्याने…
Read More...

पी. व्ही. सिंधूचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये झाला पराभव!

जपान : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू सुवर्णपदकच्या दिशेने होणारी वाटचाल आता थांबली आहे. सेमीफायनलमध्ये सिंधूला चीनी तैपेईच्या ताई जू यिंगकडून १८-२१, १२-२१ अशा सरळ सेटमध्ये मात पत्करावी लागली. या सोबतच ताई जू यिंगने अंतिम…
Read More...

६ वेळा विश्व चॅम्पियन असलेल्या मेरी कोमचा टोक्यो ऑलिम्पिकमध्ये अंतिम १६ मध्ये प्रवेश

जपान : ६ वेळा विश्व चॅम्पियन असलेल्या भारतीय महिला बॉक्सर ‘सुपर मॉम’ मेरी कोमने डोमिनिकाच्या मिगुएलिना हर्नांडेज हिचा पराभूत करत टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. मेरीकोमने हर्नांडिज हिला ४-१ ने पराभूत करत अंतिम १६ मध्ये…
Read More...