IPL 2023 | केएल राहुलच्या जागी ‘या’ खेळाडूची संघात एंट्री

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमधून लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. त्याच्या मांडीला झालेल्या दुखापतीमुळे त्याला आयपीएलच्या सोळाव्या हंगामातून माघार घ्यावी लागली आहे. त्याचबरोबर पुढच्या महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल मधूनही तो बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात लखनौ आणि […]

KL Rahul | टीम इंडियाच्या चिंतेत भर! आयपीएल नंतर केएल राहुल WTC मधून बाहेर?

KL Rahul | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये भारतीय खेळाडूंची दुखापत हा चिंतेचा विषय ठरत आहे. आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंना गंभीर जखमा झाल्या आहेत. पुढच्या महिन्यामध्ये भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) चा अंतिम सामना खेळायचा आहे. अशात लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल […]

ODI World Cup | भारतातील ‘या’ स्टेडियममध्ये रंगणार IND vs Pak वर्ल्ड कप सामन्याचा थरार

ODI World Cup | मुंबई: क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs Pak) सामन्याचा थरार पाहण्यासाठी चाहते नेहमी अतुर असतात. 1992 पासून वनडे असो किंवा टी-20 दोन्ही स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले आहेत. कारण या स्पर्धेमध्ये भारत-पाकिस्तान सामना नसेल, तर वर्ल्ड कपला मजाच येणार नाही. त्यामुळे या सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने प्रतीक्षा […]

IPL 2023 | ‘हा’ दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल 2023 मध्ये भारतीय खेळाडूंची दुखापत हा चिंतेचा विषय ठरत आहे. आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंना गंभीर दुखापती झाल्या आहेत. पुढच्या महिन्यामध्ये भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळायचा आहे. अशात खेळाडूंच्या वाढत्या दुखापतीमुळे बीसीसीआयच्या चिंतेत भर पडली आहे. टीम इंडियातील आणखी एक […]

IPL 2023 | आयपीएलच्या मध्यावर लखनौ सुपर जायंट्सने बदलला कॅप्टन; ‘हा’ खेळाडू करणार संघाचे नेतृत्व

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) हे संघ आमने-सामने येणार आहे. अशात लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व केएल राहुल (KL Rahul) करणार नसल्याची माहिती मिळाली आहे. केएल राहुल ऐवजी दुसरा खेळाडू चेन्नईविरुद्ध संघाचे नेतृत्व करणार आहे. कारण […]

IPL 2023 | आयपीएलमध्ये अजून एकही विकेट घेतली नाही, तरीही ‘या’ खेळाडूला मिळाले टीम इंडियात स्थान

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 (World Test Championship 2023) च्या फायनलसाठी सुसज्ज होत आहे. नुसतीच WTC साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये आयपीएलमध्ये एकही विकेट न घेतलेल्या खेळाडूला स्थान मिळालं आहे. या आयपीएल हंगामामध्ये या खेळाडूने आत्तापर्यंत तीन सामने खेळले आहे. मात्र, तो एकाही सामन्यामध्ये यश […]

IPL 2023 | विराट कोहलीला मागे टाकत धोनीने रचला ‘हा’ विक्रम

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएलमध्ये जुने विक्रम मोडले जातात आणि नवे विक्रम रचले जातात. अशा चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) चा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) च्या नावावर आणखी एक नवीन विक्रम नोंदवण्यात आला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये धोनीने  राजस्थानचा फलंदाज ध्रुव जुरेलला […]

IPL 2023 | CSK मधील ‘या’ महाराष्ट्राच्या खेळाडूला Dhoni का देत नाहीये संधी?

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएलचा 37 वा सामना राजस्थान रॉयल (Rajasthan Royal) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यामध्ये गुरुवारी (27 एप्रिल) पार पडला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना झाला. या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सवर 32 धावांनी विजय मिळवला. या सामन्यामध्ये धोनीने […]

IPL 2023 | SRH ला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू आयपीएलमधून बाहेर

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएलमध्ये आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) धडपड करत आहे. अशा परिस्थितीत हैदराबादला मोठा धक्का बसला आहे. संघातील अष्टपैलू खेळाडू आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. गुरुवारी हैदराबादने याबद्दल माहिती दिली आहे. ‘हा’ खेळाडू आयपीएलमधून बाहेर (‘This’ player out of IPL) […]

IPL 2023 | आधीच टीम इंडियातून बाहेर असताना ‘या’ खेळाडूचे आयपीएल करिअर धोक्यात

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल सुरू असताना टीम इंडियाच्या एका खेळाडूच्या करिअरवर टांगती तलवार आहे. आयपीएल 2023 सीजन सोबतच या खेळाडूचे क्रिकेट करिअर संपणार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण हा खेळाडू आयपीएलमध्ये सतत फ्लॉप ठरतं आहे. खराब खेळीमुळे त्याला आधीच टीम इंडियातून बाहेर काढण्यात आले […]

Team India | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपाठोपाठ ‘हा’ दिग्गज खेळाडू वर्ल्डकप मधूनही बाहेर

Team India | टीम महाराष्ट्र देशा: या वर्षाच्या अखेरीस एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup) स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची जोरात तयारी सुरू आहे. एकदिवसीय विश्वचषकाआधी भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) चा अंतिम सामना खेळायचा आहे. हे दोन मोठे सामने खेळायच्या आधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघातील […]

World Test Championship | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर! पाहा यादी

World Test Championship | टीम महाराष्ट्र देशा: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023 च्या अंतिम फेरीसाठी भारतीय संघ (Team India) सुसज्ज झाला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये हा अंतिम सामना होणार आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर 7 जूनपासून हे सामने खेळले जाणार आहे. या ब्लॉकबस्टर अंतिम सामन्याकडे चाहत्यांच्या नजरा […]

IPL 2023 | आणखी एका चुकीमुळे विराट कोहलीवर घातली जाऊ शकते बंदी; जाणून घ्या काय आहे प्रकरण

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल 2023 मध्ये विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. आरसीबी (RCB) चा कार्यवाहक कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ने संघाला सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. आयपीएलमध्ये त्याने तब्बल 18 महिन्यानंतर राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्सविरुद्ध संघाचे नेतृत्व केले. मात्र, यादरम्यान […]

IPL 2023 | क्रिकेटमधून धोनीची निवृत्ती? विजयानंतर कॅप्टन कूलच्या ‘त्या’ वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ

IPL 2023 | चेन्नई: आयपीएल सीझन सुरू झाल्यापासून धोनीच्या निवृत्तीबाबत सतत चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत शुक्रवारी (21 एप्रिल) झालेल्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यामध्ये झालेल्या सामन्यानंतर धोनीने त्याच्या निवृत्तीबाबत वक्तव्य केलं आहे. त्याच्या या वक्तव्यानंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) ने सनराइजर्स […]

Shreyas Iyer | IPL सुरू असताना श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट! जाणून घ्या

Shreyas Iyer | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल (IPL) हंगाम सुरू आहे. आयपीएल सामने सुरू असताना टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर याच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. श्रेयस अय्यरच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती मिळाली आहे. या शस्त्रक्रियेनंतर तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनलमध्ये खेळणार नसल्याचे सांगण्यात […]