SSC Recruitment | स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
SSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC Recruitment) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 205 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम नोकरीची संधी आहे.
या भरती प्रक्रियेतील (SSC Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (SSC Recruitment) इच्छुक उमेदवारांना दिनांक 12 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज करा (Apply Online)
जाहिरात पाहा (View Ad)
https://drive.google.com/file/d/1iLGVrljp78LQUjseLq5xk9Euf9WlkX-v/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Rosemary Water | रोजमेरी वॉटरचा वापर केल्याने केसांना मिळतात ‘हे’ अनोखे फायदे
- AAI Recruitment | एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Weather Update | बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय, तर राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता
- CRPF Recruitment | CRPF यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू
- Diabetes | डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा ‘या’ पद्धतीने करा वापर
Comments are closed.