InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’; नववर्षात सातवा वेतनवाढ मिळणार?

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2019 पासून सातव्या वेतन आयोगानूसार पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल या महिनाखेरपर्यंत सादर होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारचे 17 लाख कर्मचारी आहेत. तर तब्बल साडे सहा लाख निवृत्त कर्मचारी आहेत. या सर्वांना याचा लाभ होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply