InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

राज्याच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता

राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकीच्या आधी राज्य मंत्रीमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. तसेच नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांची यासाठी वर्णी लागू शकते. तसेच राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो. त्यानंतर या दिग्गज नेत्यांना महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply