InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मनसेला आघाडीत घेण्याबाबत अजूनही विचार केलेला नाही – अशोक चव्हाण

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी घेतल्यानंतर आता राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस मोर्चेबांधणी करण्याच्या तयारीला लागली आहे. मात्र आघाडीसोबत मित्रपक्ष आणि वंचित आघाडीसह मनसे जाणार का? की वंचित स्वत: तिसरी आघाडी तयार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आघाडीत घेण्याचा निर्णय सर्व काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांचा आहे. मात्र मुंबईत दोन्ही पक्षांमधील काही वादांमुळे मनसेला आघाडीत घेण्याबाबतचा विचार होत नसल्याचंही अशोक चव्हाण यांनी एका न्यूज चॅनेलशी बोलताना स्पष्ट केलं.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.