InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

Loksabha Election Results 2019- इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्स 40 हजारांवर

देशात मोदी सरकार येणार असल्याच्या परिणाम शेअरबाजारावरही पाहायला मिळत आहे. इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्स 40 हजारांवर पोहोचला आहे. लोकसभा निवडणुकीचे कौल समोर येत असून स्थिर सरकार येत असल्याच्या चिन्हानंतर शेअर बाजारात उसळी. सुरुवातीचे जे कल हाती येत आहेत त्यानुसार भाजपाने आघाडी घेतली आहे. मुंबईतही सर्व जागांवर भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.

दरम्यान, सोमवारी व्यवहारांच्या सुरुवातीलाच सेन्सेक्समध्ये 900 हून जास्त अंकांची उसळी घेतली. तर निफ्टीतही 200 अंकांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply