InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

नरेंद्र मोदींच्या पुस्तकावरुन फर्ग्युसनमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन

भगवान गोयल लिखीत आज के शिवाजी ‘नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून संताप निर्माण झाला आहे. विरोधी पक्षांनी भाजपला घेरले आहे.

‘तुम्ही आम्हा सर्वांना ठार मारणार आहात का?’; प्रकाश राज यांचा मोदींना सवाल

Loading...

दरम्यान या पुस्तकावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी फर्ग्युसन महाविद्यालयातील पुरोगामी विद्यार्थ्यांनी कॉलेज कॅम्पसमध्ये आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनीं भाजप सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहायांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.