‘या’ सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

‘दिल तो हॅपी है जी’ या मालिकेतुन घराघरात पोहोचलेली सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सेजल शर्मा हिने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मशिदीवरील भोंग्यांचा त्रास आताच कसा झाला? जलील यांचा राज ना सवाल 

मुंबईतल्या मिरा रोड इथल्या राहत्या घरी सेजलने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.यावेळी पोलिसांना सेजलची सुसाईड नोट मिळाली असून या नोटच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.

Loading...

कुशलने आत्महत्या करण्यापूर्वी घेतली होती पत्नीची भेट !

सेजलच्या आत्महत्या करण्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु तिच्या खासगी जीवनात असलेल्या काही समस्यांमुळे, मानसिक तणावामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. तिने अनेक जाहिराती आणि एका वेब सीरीजमध्येही काम केलं होतं. काही महिन्यांपूर्वीच तिची ‘दिल तो हॅपी है जी’ ही मालिका बंद झाली होती.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.