सुजय विखे पाटील भाजपकडून लढणार?, गिरिश महाजन यांची घेतली भेट

विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डाॅ. सुजय विखे पाटील यांनी भाजपचे नेते गिरिश महाजन यांची भेट घेटली. त्यामुळे सुजय विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चांना उधाण आले. मात्र ही भेट राजकीय नसल्याचे दोघांनीही स्पष्ट केले असले तरीही, राजकारणात काहीही होऊ शकते.
अहमदनगर मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सुजय विखे पाटील इच्छुक आहेत. मात्र ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडत नसल्याने सुजय भाजपकडून लढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Loading...

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.