सनी लिओनने पॉर्न फिल्ममध्ये काम करणे थांबवले ‘हे’ आहे कारण…

चित्रपटसृष्टीत येण्याआधी सनी पॉर्न फिल्ममध्ये काम करायची या बद्दल सगळ्यांना ठाऊक आहे. सनी ही चित्रपटातील बोल्ड अंदाजामुळे कायमच चर्चेत असते. सनीचे लाखो चाहते आहेत. याबद्दल एका मुलाखतीत सनीने एक मोठा खुलासा केला आहे.

पती डॅनियलला हे काम आवडतं नव्हते म्हणून तिने ते काम केल्याचे थांबल्याचे सनीने सांगितले. “डॅनियलने मला नेहमीच पाठिंबा दिला आहे,” असे सनी म्हणाली. दरम्यान, पॉर्न फिल्ममध्ये तिने पर-पुरुषासोबत काम केलेले डॅनियलला आवडायचे नाही, म्हणून त्यानंतर त्या दोघांनी एकत्र काम करण्याच ठरवलं आणि अशा प्रकारे त्या दोघांनी मिळून एक नवीन कंपनी सुरू केली.

सनीने पुढे तिच्या आणि डॅनियलची भेट कशी झाले हे सांगितले. सनी म्हणाली, “आम्ही दोघे डॅनियलच्या बॅंडमध्ये असलेल्या त्याच्या मित्रांमुळे लासवेगसमधल्या एका क्लबमध्ये भेटलो होतो. मला पहिल्यांदा पाहताच डॅनियल माझ्या प्रेमात पडला होता. पण माझ्या मनात असे काही नव्हते. त्याचवेळी डॅनियलने कसा तरी माझा नंबर आणि ईमेल आयडी मिळवला. त्याच्याकडे माझा नंबर असूनही त्याने मला ईमेल केला होता, आणि अशा प्रकारे आम्ही बोलायला सुरुवात केली.”

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा