InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

सवर्ण आरक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

- Advertisement -

दहा टक्के सवर्ण आरक्षणावर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. सवर्ण आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायालयानं आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला. मात्र सवर्ण आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे सवर्ण आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांच्या विरोधात असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता.

मुख्यन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने १० टक्के सवर्ण आरक्षणावर सुनावणी केली. सवर्णांना शिक्षण आणि नौकऱ्यांमध्ये आर्थिक आधारावर सरकारने १० टक्के आरक्षण देण्याचं विधेयक आणतं ते पास देखील करुन घेतलं. या प्रकरणात यूथ फॉर इक्वॉलिटीसह अन्य याचिकांवर आज सुप्रीम कोर्टाने सुनावणी केली.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.