InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

सुप्रिया सुळे 79 हजार मतांनी आघाडीवर; राखणार का बालेकिल्ला?

बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. शरद पवारांचा हा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. सुप्रिया सुळेंच्या विरोधात येथे सक्षम उमेदवार नाही. गेल्या पाच वर्षात सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघात दांडगा जनसंपर्क तयार केला आहे. येथे राष्ट्रवादीकडून पुन्हा सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे.वंचित बहुजन आघाडीने नवनाथ पडळकर यांना उमेदवारी दिली आहे.

मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत सुप्रिया सुळे 79 हजार 716 मतांनी आघाडीवर होत्या तर 11 व्या फेरीत सुप्रिया सुळे यांना 10 हजार 463 मतांची आघाडी होत्या. 

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.