‘या’ कारणासाठी IPL सोडून सुरैश रैना भारतात परतला ; कारण वाचून बसेल हादरा

चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा खेळाडू सुरेश रैना आयपीएल सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला. रैना परत आल्यानंतर अनेक चर्चा झाल्या. अखेर रैनानं याबाबत मौन सोडले आहे. रैनाने ट्वीट करत पंजाब पोलिसांना अपील केले आहे.

रैनानं ट्वीट करत, “माझ्या कुटुंबासोबत जे घडलं ते भयावह होतं. माध्या काकांचा मृत्यू झाला. माझी आत्या आणि चुलत भावाला सुद्ध गंभीर दुखापत झाली. दुर्दैवाने माझ्या चुलत भावाचा मृत्यू झाला. तर, आत्या अजूनही व्हेंटिलेटरवर आहे. त्या रात्री काय घडले हे आम्हाला आतापर्यंत माहित नव्हते असे रैनाने सांगितले.

पठानकोटमधील थरियाल या गावात राहणाऱ्या सुरेश रैनाच्या नातेवाईकांवर धारधार शस्त्रांनी हल्ला झाला. हे कुटुंब आपल्या घराच्या छतावर झोपलेले असतानाच अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर वार केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात रैनाचे 58 वर्षीय काका अशोक कुमार यांचा मृत्यू झाला. यानंतर रैनानं आयपीएल सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला.

महत्वाच्या बातम्या :-

मोदींनी इतक्या वर्षात 1800 रुपयांची नोट का काढली नाही? व्हायरल काकूनंतर काकांची मागणी

लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे प्रकाश आंबेडकरांविरुद्ध पंढरपूरात गुन्हा दाखल

लवकरच शालेय शिक्षणात शेती विषयाचा समावेश करणार ; मोदीसरकारचा विचार सुरू

कौतुकास्पद काम ; मुंबईच्या डबेवाल्यांसाठी धावून आले रोहित पवार !

वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे ‘या’ जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून पुन्हा लॉकडाऊनची मागणी

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.