InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर सुशीलकुमार शिंदे राजकीय संन्यास घेणार

- Advertisement -

सोलापूर मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आणि जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय संन्यास घेणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.

सुशीलकुमार शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच केंद्रात गृहमंत्रीपद देखील सांभाळले आहे. यंदा सोलापूरात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांच्या येण्याने तिहेरी लढत रंगणार आहे. सोलापूरात सुशीलकुमार शिंदे यांची लढत भाजपचे सिद्धेश्वर स्वामी आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर आहे.

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.