InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

सुषमा स्वराज यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा

- Advertisement -

सुषमा स्वराज यांच्या अचानक झालेल्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. इतकंच नाही तर बॉलिवूड कलाकारांनीही ट्विट करत आपला शोक व्यक्त केला आहे.बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा, लता मंगेशकर, जावेत अख्तर, सनी देओल, रितेश देशमुख, करण जोहर, परिणीती चोप्रा यांच्या सह अनेक सेलिब्रेटींनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा, लता मंगेशकर, जावेत अख्तर, सनी देओल, रितेश देशमुख, करण जोहर, परिणीती चोप्रा यांच्या सह अनेक सेलिब्रेटींनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -

भाजपच्या जेष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे काल हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालावली

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.