T20 World Cup | 2 वेळा T20 World Cup चॅम्पियन वेस्टइंडीज झाली वर्ल्ड कप मधून बाहेर, जाणून घ्या कारण

Why West Indies Out of World Cup | होबार्ट ऑस्ट्रेलिया: वेस्टइंडीज West Indies ने आतापर्यंत 2 वेळा T20 World Cup आपल्या नावावर केलेला आहे.  2 वेळा चॅम्पियन असणाऱ्या वेस्टइंडीज संघाला T20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या क्वालिफायर राउंड मधून बाहेर पडावे लागले आहे. निकलस पूरणच्या नेतृत्वाखाली वेस्टइंडीज संघ शुक्रवारी 21 ऑक्टोबर 2022 आयर्लंड Ireland विरुद्ध पराभूत होऊन क्वालिफायर राउंडच्या बाहेर पडला आहे. या सामन्यांमध्ये वेस्टइंडीजला आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात 9 विकेट्स ने आपला पराभव स्वीकारावा लागला.

शुक्रवारी दि. 21 ऑक्टोबर 2022 रोजी होबार्ट मध्ये वेस्टइंडीज आणि आयर्लंडचा हा सामना झाला होता. या सामना दरम्यान वेस्टइंडीजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत 20 शतकात 5 गडी गमावून 146 धावा केल्या होत्या. आयर्लंडला सामना जिंकण्यासाठी 127 धावा करायची गरज होती. वेस्टइंडीज च्या 140 धावांना उत्तर देत आयर्लंडने अवघ्या 17.3 षटकांमध्ये 1 गाडी बाद अशा 150 धावा करून हा सामना आपल्या नावावर केला.

आयर्लंड ने केले वेस्टइंडीज ला 9 विकेट ने पराभूत

शुक्रवारी झालेल्या या सामन्यांमध्ये वेस्टइंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यादरम्यान वेस्टइंडीज ने 20 षटकात 5 विकेट गमावत 146 धावा केल्या होत्या. वेस्टइंडीज च्या ब्रँडन किंगने 46 चेंडू मध्ये 42 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. तर दुसरीकडे आयर्लंडच्या ग्रेथ डेलीलने वेस्ट इंडिजचे 3 विकेट घेतले. वेस्टइंडीज च्या १४६ धावांना उत्तर देत आयर्लंडने तब्बल 17.3 षटकामध्ये 150 धावा केल्या. तर सामना दरम्यान आयर्लंड ने फक्त आपला 1 विकेट गमावला. अशा पद्धतीने आयर्लंड वेस्टइंडीजला सहजपणे या सामन्यात पराभूत केले.

आज दि. 23 ऑक्टोबर 2022 रोजी मेलबर्नमध्ये भारत आणि पाकिस्तान IND vs PAK सामना चांगला रंगला आहे. दरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्मा ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर बाबर आज आमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघ प्रथम फलंदाजी केली.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.