InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

अग्निशमन दल

अंधेरी पश्चिममधील पेनिन्सुला इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग

अंधेरी पश्चिममधील पेनिन्सुला इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग लागली असून अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे.पेनिन्सुला ही 22 मजल्यांची व्यवसायिक इमारत आहे. अग्निशमन दलाने आतापर्यत 3 जणांची सुखरुप सुटका केली आहे. इमारतीच्या सहाव्या मजल्यावर अचानक लागलेल्या आगीचे कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे.…
Read More...

मुंबईत ड्रीमलॅंड सिनेमाजवळच्या रहिवासी इमारतीला आग

ग्रॅंटरोडवरील ड्रीमलॅंड सिनेमाजवळील शांतिनिकेतन या रहिवासी इमारतीला आज सकाळी आग लागल्याची घटना समोर आली आहे. सकाळी 6 वाजता आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आठ गाड्या आणि सहा पाण्याचे बंब घेऊन घटनास्थळी दाखल झाले आहेत.https://twitter.com/ANI/status/1183201731334692865आगीत अडकलेल्या सर्वच…
Read More...

चर्चिल चेंबर इमारत आग; दुर्घटनेत एकाचा होरपळून मृत्यू

दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध ताजमहाल हॉटेलजवळील चर्चिल चेंबर या इमारतीतील तिसऱ्या मजल्याला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे. श्याम अय्यर (५४) असे मृत्युमुखी पडलेल्या रहिवाश्याचे नाव आहे. जीटी रुग्णालयात उपचारादरम्यान अय्यर यांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी दाखल होत धुराने भरलेल्या या मजल्यावरून १४ रहिवाश्यांची सुखरूप…
Read More...

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका चिमुकल्याला बाहेर काढण्यात यश

डोंगरीतील चार मजली इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली ४० ते ५० जण दबल्याची भीती व्यक्त केली जात असून, आतापर्यंत १२ जणांचा यात मृत्यू झाल्याची माहिती समजते. अग्निशमन दल, एनडीआरएफच्या पथकानं बचावकार्य हाती घेतलं असून, ढिगाऱ्याखालून एका चिमुकल्याला सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे.तांडेल स्ट्रीटवरील चार मजली इमारत मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास…
Read More...