Browsing Tag

अग्रलेख

लोकांच्या ‘अश्या’ वागण्याने हरिओम ऐवजी ‘हे राम’ म्हणावे लागेल-संजय राऊत

लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांचा जो काळ गोठला आहे त्याला जाग आणण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पुन्हा हरिओमची घोषणा केली. ‘हरिओम’ ऐवजी ‘हे राम’ म्हणावे लागेल अशी वेळ लोकांनी आणू नये. म्हणून सरकारी दिलदारीचा गैरवापर कोणी करू नये, अशी अपेक्षा…
Read More...

सावरकरांना कलंक आणि माफीवीर हिणवणारी मंडळी भाजपच्याच बाकावर; शिवसेनेची भाजपवर टीका

शिवसेनेने पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. गेल्या साडेपाच वर्षांपासून केद्रात सत्ता असतानाही सावरकारांना भारतरत्न देण्यापासून कोणी रोखलं होतं असा सवाल शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून विचारला आहे.याआधी सावरकरांना कलंक आणि माफीवीर…
Read More...

‘म्हातारे नवरेही गमतीलाच बरे’; शिवसेनेकडून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना कानपिचक्या

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना कानपिचक्या देण्यात आल्या आहेत. शिवसेनेला जुनेजाणते व नवे तडफदार मोहरे निवडावे लागतील. महाराष्ट्राच्या राजकारणात आता ताजेतवाने चेहरे यावेत, अशी…
Read More...

‘तरुणांसाठी खुर्च्या सोडायला जुने तयार नाही’; शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीला दिला…

राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विराजमान झाले. तीन पक्षांचे हे सरकार फार काळ टिकणार नाही अशी विरोधकांकडून टीका होत आहे. दरम्यान, खातेवाटप झाल्यानंतरही आघाडीत गोंधळ सुरू आहे. यातच…
Read More...

“हिंमत असेल तर या अंगावर. आम्ही तयार आहोत!”

राज्यातील सत्ता समीकरणाचा तिढा गुंतागुंतीचा झाला आहे. दरम्यान भाजप शिवसेनेच्या ताणलेल्या संबंधामुळे अखेर युती अधिकृतरित्या संपूष्टात आली आहे. शिवसेना एनडीएमधून बाहेर पडल्याची घोषणा भाजपाकडूनच करण्यात आली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी…
Read More...

‘राजवटीच्या पडद्याआड घोडेबाजार भरवण्याचे भाजपचे मनसुबे उघड’

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा पेच अद्यापही कायम आहे. अशा वेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांचे सरकार महाराष्ट्राला मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्यांच्यातील चर्चेचे गुऱ्हाळ अजूनही सुरूच आहे. 17 नोव्हेंबला शिवसेना…
Read More...

शिवसेनेच्या मुखपत्रातून राहुल गांधींचे कौतुक

राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असूनही ते सत्ता स्थापन करण्यास सक्षम नाही. शिवसेना आणि भाजपा यांच्यातील वाद विकोपाला गेले आहे. त्यामुळे भाजपाने सर्वात मोठा पक्ष असतानाही आपण सरकार स्थापन करणार नाही. भाजपने रविवारी संध्याकाळी याविषयी माहिती…
Read More...

‘शिवसेनेच्या बाबतीत घेवाण कमी व देवाण जास्त झाली’

शिवसेना-भाजपा युतीच्या जागावाटपाची घोषणा झाली आणि फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला निकाली निघाला. त्याचबरोबर शिवसेनेची १२४ जागांवर बोळवण करत भाजपाने मोठा भाऊ असल्याचं सिद्ध केल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, भाजपा राष्ट्रीय स्तरावर मोठा पक्ष…
Read More...

‘शिट्ट्या मारणं, कॉलर उडवणे हे असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाही’

शिस्त, तत्त्व, संस्कार, नीतिमत्ता व साधनशुचिता या पंचसूत्रीवर भाजपचा डोलारा उभा आहे. त्यामुळे शिट्ट्या मारणं, कॉलर उडवणे हे असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाही. शरद पवारांनी हे खपवून घेतले हा त्यांचा बेशिस्तपणा अशा शब्दात राष्ट्रवादीतून…
Read More...

कश्मीरात शांतता विकत घेण्याचे दिवस संपले – उद्धव ठाकरे

कश्मीरात शांतता विकत घेण्याचे दिवस संपले. आता दहशतवाद व धमक्यांना भीक न घालणारे सरकार आले. कश्मीरला गेल्या साठ-सत्तर वर्षांत देशाने भरपूर दिले. कश्मीरातील नवतरुण म्हणवून घेणाऱ्यांच्या हाती दगड आहेत व आमच्या सैन्यावर ते फेकले जातात. तेथील…
Read More...