InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

अजय कुमार

“यंदा तरी…”

कबड्डी हा खेळ मराठी मातीने दिला हे सर्वश्रुत आहे! या खेळात सर्वाधिक स्पर्धा महाराष्ट्रात होतात,सर्वाधिक कबड्डी खेळाडू महाराष्ट्राने दिलेत! मात्र या खेळावरच्या महाराष्ट्राच्या वर्चस्वाला गेल्या काही वर्षांत तडा गेला आहे हे सांगण्यासाठी कोण्या संशोधकांची गरज नाही,राष्ट्रीय कबड्डी स्पर्धांचे निकाल बघता हे कोणीही सहज सांगेल!गेल्या ५ वर्षांत महाराष्ट्राचा महिलांचा संघ फक्त एकदा अंतिम सामना खेळला आहे ज्यात तो पराभूत झाला,पुरुषांचा संघ तर तेव्हढीही मजल मारू शकलेला नाही, मागील वर्षीच्या राष्ट्रीय…
Read More...

६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपबद्दल संपूर्ण माहिती

हैद्राबाद । वरिष्ठ गटाची राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप येत्या ३१ डिसेंबरपासून हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवली येथे होणार आहे.कोण घेणार आहे या स्पर्धेत भाग? या स्पर्धेत एकूण २९ राज्यांचे आणि सर्विसेस, रेल्वे आणि बीएसएनचे ३ असे ३१ संघ भाग घेणार आहे. यात भारतीय कबड्डी संघातील आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रो कबड्डीमधील स्टार कबड्डीपटू, जिल्हा आणि राज्य पातळीवर चमकदार कामगिरी केलेले आणि संघात निवड झालेले १५०० खेळाडू भाग घेणार आहेत.कसा असेल स्पर्धेचा कार्यक्रम? ह्या स्पर्धेचा…
Read More...

राष्ट्रीय स्पर्धेसाठी बिहार संघाची घोषणा, प्रो कबड्डीमधील हा खेळाडू करणार नेतृत्व  

पटणा। ६५ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी बिहारने आपल्या पुरुष आणि महिला संघाची घोषणा केली. ही स्पर्धा ३१ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत  हैद्राबाद येथील गाचीबोवली इनडोअर स्टेडियमवर होणार आहे.बिहार पुरुष संघाच्या कर्णधारपदी स्टार खेळाडू अजय कुमार असून महिला संघाच्या कर्णधारपदी रेमी कुमारी ही असणार आहे. याबाबतची  घोषणा बिहार कबड्डी संघाचे सचीव कुमार विजय यांनी निवड समितीच्या समोर केली. पटणा येथील जिल्हा क्रीडाअधिकारी संजय कुमार यांनी संघाला पुढील वाटचालीसाठी गुलाबपुष्प देऊन येत्या नवीन…
Read More...

प्रो कबड्डी: मंजीत चिल्लर विरुद्ध रोहीत कुमार आज आमने-सामने

प्रो कबड्डीमध्ये आज दुसरा सामना बेंगलूरु बुल्स विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स असा रंगणार आहे. दोन्ही संघ मागील सामन्यात पराभूत झाले होते. बेंगलूरु बुल्स घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यांमध्ये सरासरी कामगिरी करू शकला होता. जयपूरने खेळलेल्या तीन सामन्यात एक विजय तर दोन पराभव स्वीकारले आहेत.जयपूरसाठी त्याचे रेडर चिंतेची बाब ठरत आहेत. जयपूरचा मुख्य रेडर जसवीर सिंग तिन्ही सामन्यात चांगली कामगिरी करू शकला नाही. दुसरा मुख्य रेडर के. सिल्वामाणी जायबंदी असल्याने खेळू शकलेला नाही. तिसरा रेडर पवन कुमार याने…
Read More...

प्रो कबड्डी: अटातटीच्या सामन्यात दिल्ली ठरली दबंग

काल प्रो कबड्डीमध्ये पहिला सामना दबंग दिल्ली आणि तामिल थालयइवाज या संघात झाला होता. अत्यंत अटातटीचा झालेला हा सामना दबंग दिल्लीने ३०-२९ असा जिंकला. दिल्लीकडून मेराजने ९ गुण मिळवले. त्याला रोहित बलियान याने उत्तम साथ दिली. तामिल थालयइवाजसाठी स्टार खेळाडू अजय कुमारने १४ गुण मिळवले त्यातील १३ रेडींग गुण होते. उत्तम कामगिरी करूनही तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. पहिल्या सत्रातील पहिले काही मिनिटे दबंग दिल्ली वरचढ होती. त्यानंतर सामना गुणांवर चालू होता. दहाव्या मिनिटाला सामना ६-६ असा होता.…
Read More...

रोमहर्षक सामन्यात बेंगलुरु बुल्सची बेंगाल वॉरियर्सवर मात !

अजय कुमार ठरला विजयाचा शिल्पकारप्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमात आतापर्यंत एकही सामना न हरलेल्या बेंगाल वॉरियर्सला काल रोहित कुमारच्या बेंगलुरु बुल्सने पराभवाची धूळ चारली. बेंगलुरु बुल्सचा कर्णधार रोहित कुमारने काल निराशाजनक कामगिरीत केली. याचा फरक बेंगलुरु बुल्सच्या एकूण कामगिरीवर पडला नाही कारण त्यांचा दुसरा रेडेर म्हणजेच अजय कुमारने काल चमकदार कामगिरी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला.बेंगाल वॉरियर्ससाठी जंग कुंग ली आणि मणिंदर सिंग दोघांनीही पहिल्या सत्रात संघासाठी रेडींगमध्ये गुण…
Read More...

बेंगलुरू बुल्स रोखणार का पटना पायरेट्सचा विजयी रथ !

आज रोहित कुमारच्या बेंगलुरू बुल्स आणि प्रदीप नरवालच्या पटना पायरेट्स यांच्यात प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाची १७ वी लढत होणार आहे. या दोन्ही संघाचे कर्णधार अफलातून फॉर्ममध्ये आहे. तिसऱ्या मोसमात जेव्हा पटना पायरेट्सने पहिल्यांदा प्रो कबड्डीचा किताब जिंकला होता तेव्हा हे दोन्ही रेडर्स पटनाच्याच संघात होते.मागील तिन्ही सामन्यात रोहितने सुपर १० लगावले आहेत पण त्याला त्याच्या बाकी रेडर्सकडून म्हणावी तशी साथ मिळाली नाही. त्याच बरोबर मागील सामन्यात त्याचा डिफेन्समध्ये अनुभवी रवींद्र पहलची कमतरता…
Read More...

प्रो कबड्डी: टॉप- ५ डू ऑर डाय रेड स्पेशलिस्ट…

प्रो कबड्डी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी काही नियमही कारणीभूत आहेत. जसे की रेड फक्त ३० सेकंदांचीच असणार, सुपर रेड, सुपर टॅकल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे 'डू ऑर डाय रेड',करा किंवा मरा रेड.  जर दोन सलग रेडमध्ये गुण मिळवले नाही तर तिसरी 'डू ऑर डाय रेड' असते. डू ऑर डाय रेड म्हणजे या रेडमध्ये तुम्हाला गुण  मिळवूनच परत यायचे असते. जर तुम्ही हे करण्यात अपयशी ठरला तर  तुम्ही स्वतः बाद होऊन गुण विरोधी संघाला मिळतात.प्रत्येक संघ त्यांचा महत्त्वाचा खेळाडू बाद होऊ नये आणि त्यांना त्याचा चांगला उपयोग व्हावा…
Read More...