Devendra Fadnavis | भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजरा केला जाईल – चंद्रशेखर बावनकुळे

Devendra Fadnavis | मुंबई: उद्या म्हणजेच 22 जुलै रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा केला जातो. त्याचबरोबर या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा देखील वाढदिवस आहे. मात्र, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेमुळे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांचा […]

Nana Patole | विधानसभा विरोधी पक्षनेता कोण? नाना पटोलेंनी स्पष्ट सांगितलं

Nana Patole | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. अजित पवारांनंतर कोण विरोधी पक्षनेता असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागलं असताना नाना पटोले (Nana Patole) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. नाना पटोले यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षनेता पदासाठी काँग्रेसच्या […]

Ajit Pawar | जनतेच्या मनातील मुख्यमंत्री; अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त वर्षा बंगला परिसरात झळकले बॅनर्स

Ajit Pawar | मुंबई: उद्या (22 जुलै) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस साजरा केला जातो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षा बंगला परिसरामध्ये बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनर्सवरील मजकूर बघून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सलीम सारंग यांनी हे बॅनर्स लावले आहेत. सलीम सारंग यांनी लावलेल्या बॅनर्सवरील मजकूर वाचून राजकीय वर्तुळात खळबळ […]

Congress | 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करत काँग्रेसचं विरोधी पक्षनेते पदासाठी थेट हायकमांडला पत्र

Congress | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर विधानसभेचे नवीन विरोधी पक्षनेते कोण असतील? याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पदासाठी काँग्रेसमध्ये हालचाली सुरू असल्याचं दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार संग्राम थोपटे यांनी हायकामांड आणि अध्यक्षांना याबाबत पत्र लिहिण्याची माहिती मिळाली आहे. या माहितीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. […]

Sanjay Raut | अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार भाजप-शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यानंतर अजित पवार महाराष्ट्राचे आगामी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. Ajit Pawar is the […]

Ajit Pawar | शरद पवार गटाला मोठा धक्का! नागालँडमधील आमदारांनी अजित पवारांना दर्शवला पाठिंबा

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. यामध्ये शरद पवार गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सात आमदारांनी अजित पवार गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. नागालँडमध्ये […]

Ajit Pawar | माझा वाढदिवस साजरा करू नका; इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर अजित पवारांची घोषणा

Ajit Pawar | मुंबई: काल (19 जुलै) रात्री रायगड जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी वस्तीवर दरड कोसळली आहे. या घटनेनंतर रायगड जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे. तर या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा वाढदिवस 22 जुलै रोजी […]

Ajit Pawar | जखमींवर सरकारी खर्चानं उपचार तर मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत; इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर अजित पवारांची घोषणा

Ajit Pawar | रायगड: रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे एक दुर्दैवी घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड (Irshalgad Landslide) कोसळली आहे. या दुर्घटनेत 50 ते 60 घरांची ही वस्ती अख्खी मातीच्या ढिगार्‍याखाली गेली आहे. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. The people injured in the Irshalwadi Landslide will be […]

Nilesh Rane | फक्त फोन करून किंवा सूचना देऊन काही होत नाही; निलेश राणेंची अजित पवारांवर खोचक टीका

Nilesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या दोन दिवसांपासून कोकणामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे चिपळूण आणि परिसरातील पाण्याची पातळी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची टीम तैनात करण्याच्या सूचना अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली होती. या प्रकरणावरून निलेश राणे यांनी अजित पवार गटावर खोचक […]

NDA vs INDIA | NDA टक्कर देण्यासाठी विरोधकांनी उभारली INDIA

NDA vs INDIA | बंगळुरू: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आज सत्ताधाऱ्यांची दिल्लीमध्ये बैठक सुरू आहे तर विरोधकांची कर्नाटकच्या बंगळुरू शहरामध्ये बैठक पार पडली. विरोधकांच्या या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सत्ताधाऱ्यांच्या एनडीएला (NDA) टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया (INDIA) आघाडी उभारली आहे. अर्थात इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्लुझिव्ह अलायन्स […]

Eknath Shinde | “विरोधकांना त्यांचा एक नेता ठरवता…”; दिल्लीत पोहोचताच मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांचे कान टोचले

Eknath Shinde | नवी दिल्ली: एकीकडं कर्नाटकच्या बंगळुरू शहरामध्ये आज विरोधकांची बैठक सुरू आहे. तर दुसरीकडं सत्ताधारी पक्षानं दिल्लीत बैठक बोलावली आहे. सत्ताधाऱ्यांच्या या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील दिल्लीत दाखल झाले आहे. दिल्लीत पोहोचताच एकनाथ शिंदे यांनी देशभरातील विरोधकांवर टीका केली आहे. माध्यमांशी बोलत असताना एकनाथ शिंदे (Eknath […]

Bacchu Kadu | मुख्यमंत्र्यांची अडचण दूर करण्यासाठी मी मंत्रिपदाचा दावा सोडला – बच्चू कडू

Bacchu Kadu | नवी दिल्ली: अजित पवार (Ajit Pawar) गट शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा दावा सोडणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विनंतीमुळे त्यांनी तात्पुरता तो निर्णय मागे घेतला होता. त्यानंतर आज बच्चू कडू यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. […]

Rohit Pawar | ‘डबल-ट्रिपल इंजिन’ म्हणजे केवळ ‘बोलाचा भात अन् बोलाचीच कढी’; रोहित पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. आज विरोधकांची कर्नाटकच्या बंगळूर शहरामध्ये बैठक होणार आहे. तर सत्ताधारी पक्षानं दिल्लीत बैठक बोलावली आहे. या बैठका सुरू असताना रोहित पवार यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. महाराष्ट्र सरकार राज्यातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल, असं रोहित पवार यांनी […]

NDA Meeting | आगामी निवडणुकांसाठी भाजपची जोरदार तयारी! दिल्लीत आज होणार ‘एनडीए’ची बैठक

NDA Meeting | नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकांसाठी देशातील सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी विरोधकांची बंगळुरू येथे बैठक सुरू आहे. तर आता विरोधकानंतर सत्ताधाऱ्यांनी देखील बैठक आयोजित केली आहे. आज दिल्लीत सत्ताधाऱ्यांची म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. Eknath […]

Praful Patel | शरद पवार आणि अजित पवार गेल्या 24 तासांत दोन वेळा का भेटले? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं

Praful Patel | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) आज पुन्हा एकदा भेटले. आज (17 जुलै) अजित पवार सर्व आमदारांसह यशवंतराव चव्हाण सेंटरला शरद पवार यांच्या भेटीस गेले होते. त्यांच्या या भेटीवर प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Our MLA had come to seek Sharad Pawar’s blessings […]