InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

अनिल बोंडे

अजितदादांनी आदेश दिल्यामुळे मी बारामती पाहायला आलो – अनिल बोंडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादांनी आदेश दिल्यामुळे आपण बारामती पाहायला आलो, नसता इथं झालेलं काम पाहण्यापासून मुकलो असतो, अशा शब्दात त्यांनी पवार कुटुंबीयांनी केलेल्या कामावर स्तुतीसुमने उधळली. तर संपूर्ण मंत्रिमंडळात शेतीच्या समस्यांची जाण असलेले डॉ. अनिल बोंडे हे एकमेव मंत्री असल्याचं कौतुक करत त्यांना 20-20 मॅच खेळावी लागेल, असंही सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केलं.शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून प्रत्येकाने काम केलं पाहिजे, असं सांगतानाच अजितदादांनी आपल्याला बारामतीत येण्याचा आदेश दिला…
Read More...

‘कुठंही घाण पडलेली असली, की माशी धावते’; अनिल बोंडे यांची मीडियावर टीका

कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी पिंपरीतल्या पिक विमा कार्यक्रमात झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. 'दोन मुलं उठली, म्हणून मीडिया धावली, कुठंही घाण पडलेली असली, की माशी धावते' असं वक्तव्य बोंडे यांनी केलं.पिंपरीत पंतप्रधान पीक विमा योजनेच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत गोंधळ झाला होता. राज्यमंत्री सदाभाऊ खोत भाषण करत असताना पीक विमा योजना फसवी असल्याच्या घोषणा काही जणांनी दिल्या. घोषणा देणारे हे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि दुष्काळग्रस्त…
Read More...

‘शेतकऱ्यांना फसविल्यास विमा कंपनीवर कारवाई- अनिल बोंडे

पंतप्रधान पिक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांना कोणत्याही विमा कंपनीकडून फसवण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाल्यास संबंधित विमा कंपनीवर कारवाई करून त्यांना दंड केला जाईल असा इशारा राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. शेतकऱ्यांना पीक कर्जाबाबत बँकांकडून सहकार्य न झाल्यास जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्याकडे तात्काळ तक्रार अर्ज दाखल करावा, त्याची दखल घेतली जाईल असेही त्यांनी सांगितले.पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांना अडचणी येत असून रक्कम मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत…
Read More...

मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीयांचे एकमत, विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविणार : फडणवीस

मुंबई : महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित करावी. कुणीही हिंसाचार किंवा आत्महत्येसारख्या टोकाच्या भूमिका घेऊ नयेत, असे आवाहन करण्याचा तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचेच एकमत असून शासनाने याबाबत त्वरेने कार्यवाही करावी. त्यासाठी विरोधी पक्ष संपूर्ण सहकार्य करेल, असा निर्णय मराठा आरक्षणासंदर्भात विधानभवन येथे आयोजित सर्वपक्षीय गट नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.राज्य मागासवर्गीय आयोगाला आरक्षणाबाबतचा अहवाल शक्य तितक्या लवकर द्यावा, अशी विनंती करण्याचेही या बैठकीत ठरले. तसेच हा अहवाल…
Read More...