InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

अनुप सिंह

“यंदा तरी…”

कबड्डी हा खेळ मराठी मातीने दिला हे सर्वश्रुत आहे! या खेळात सर्वाधिक स्पर्धा महाराष्ट्रात होतात,सर्वाधिक कबड्डी खेळाडू महाराष्ट्राने दिलेत! मात्र या खेळावरच्या महाराष्ट्राच्या वर्चस्वाला गेल्या काही वर्षांत तडा गेला आहे हे सांगण्यासाठी कोण्या संशोधकांची गरज नाही,राष्ट्रीय कबड्डी स्पर्धांचे निकाल बघता हे कोणीही सहज सांगेल!गेल्या ५ वर्षांत…
Read More...

६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपबद्दल संपूर्ण माहिती

हैद्राबाद । वरिष्ठ गटाची राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप येत्या ३१ डिसेंबरपासून हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवली येथे होणार आहे.कोण घेणार आहे या स्पर्धेत भाग? या स्पर्धेत एकूण २९ राज्यांचे आणि सर्विसेस, रेल्वे आणि बीएसएनचे ३ असे ३१ संघ भाग घेणार आहे. यात भारतीय कबड्डी संघातील आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रो कबड्डीमधील स्टार…
Read More...

राष्ट्रीय स्पर्धेसाठी बिहार संघाची घोषणा, प्रो कबड्डीमधील हा खेळाडू करणार नेतृत्व  

पटणा। ६५ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी बिहारने आपल्या पुरुष आणि महिला संघाची घोषणा केली. ही स्पर्धा ३१ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत  हैद्राबाद येथील गाचीबोवली इनडोअर स्टेडियमवर होणार आहे.बिहार पुरुष संघाच्या कर्णधारपदी स्टार खेळाडू अजय कुमार असून महिला संघाच्या कर्णधारपदी रेमी कुमारी ही असणार आहे. याबाबतची  घोषणा बिहार कबड्डी संघाचे सचीव…
Read More...