Browsing Tag

अभिनेत्री

Video – मराठी कलाकारांकडून अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना मानाचा मुजरा

राज्यावर कोरोनाचे मोठे संकट आले आहे. कोरोनाच्या या कालावधीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.राज्यातील 'हे' 11 जिल्हे आहेत कोरोनाचे हॉटस्पॉट , जाणून घ्यादेशात…
Read More...

‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम ‘ही’ अभिनेत्रीही अडकणार लग्न बंधनात

झी मराठीवरील 'दिल दोस्ती दुनियादारी' या लोकप्रिय मालिकेने प्रत्येकाच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. मालिकेतील ऍना म्हणजे अभिनेत्री पूजा ठोंबरे ही खास होती. या पूजा ठोंबरेचा नुकताच साखरपुडा…
Read More...

रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने मराठी अभिनेत्रीचा नवजात बाळासह मृत्यू!

राज्यातल्या ग्रामीण भागातील आरोग्य स्थिती किती भयानक आणि गंभीर आहे हे सांगणारी धक्कादायक घटना घडली आहे. मराठी चित्रपटातील अभिनेत्री आणि तिच्या नवजात बाळाचा रविवारी मृत्यू झाला. 25 वर्षीय अभिनेत्री पूजा जुंजर आणि तिच्या नवजात बाळाचा…
Read More...

अभिनेत्री लारा दत्ता आणि पती टेनिसपटू महेश भूपती यांनीही बजावला मतदानाचा हक्क

सकाळी 7 वाजता विधानसभेच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर थोडं ऊन पाहायला मिळत आहे. मतदान केंद्रावर थोडं समाधानकारक वातावरण आहे. मतदार मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचत आहे. मराठी कलाकार ही मतदान करण्यासाठी…
Read More...

मोदींकडून गुल पनागच्या मुलाचं कौतुक, शेअर केला व्हिडिओ

भारताचे आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले सोशल मीडियावर सक्रिय असलेले पंतप्रधान आहेत. सोशल मीडिया हे एकमेकांशी जोडण्यासाठी अत्यंत महत्वाचे आणि उपयोगी असे माध्यम असल्याच मोदी मानतात. त्यांचे आतापर्यंत कलाविश्वातील लोकांशी असलेले संबंध…
Read More...

अनेक वर्षांनंतर कमबॅक करतेय ही अभिनेत्री

अभिनेता जॉन अब्राहमचा 'सत्यमेव जयते' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. आता या चित्रपटाचा सीक्वल अर्थात दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज झाले. पहिल्या पोस्टरमध्ये जॉन दिसला आणि दुस-या…
Read More...

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी हॉटेलमध्ये काम करायची ‘ही’ अभिनेत्री

'शुद्ध देसी रोमान्स' या सिनेमातून आपल्या सिनेमा  करिअरची सुरुवात करणाऱ्या या अभिनेत्रीनं बॉलिवूडमध्ये फारसे सिनेमे केले नसले तरी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर ती या ठिकाणी आपलं स्थान पक्क करण्यात यशस्वी ठरली आहे.वाणीचे वडील शिव कपूर…
Read More...

आजीसोबत मासे विकण्याचं काम केलं या प्रसिद्ध अभिनेत्रीनी…

बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती नेहमीच कोणत्याही मुद्द्यावर तिची मतं बिनधास्तपणे मांडताना दिसते. यामुळे तिला अनेकदा टीकेलाही सामोरं जावं लागतं. पण यामुळे तिला फारसा फरक पडत नाही. ती सोशल मीडियाच्या…
Read More...

बोल्ड फोटोंमुळे सतत असते चर्चेत हि अभिनेत्री

हिना खान हे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध नाव आहे. हिना खानने नुकताच आपला 32वा वाढदिवस सेलिब्रेट केला . हिनाचा जन्म श्रीनगरमध्ये झाला. 2009मध्ये हिनाने गुडगावमधून एमबीए केले. हिनाला पत्रकार व्हायचे होते मात्र तिच्या नशिबात अभिनेत्री होणे…
Read More...

दुर्गापूजेसाठी गेलेल्या काजोलचा खेळकर अंदाज

नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच आता कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटीसुद्धा या उत्सवात सहभागी होत आहेत. या सेलिब्रिटींपैकी सुरुवातील दुर्गापूजेच्या निमित्ताने देवीच्या दर्शनासाठी गेलेली अभिनेत्री म्हणजे काजोल.अजय देवगणची…
Read More...