InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

अमरावती

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे शेतकरी आत्महत्या

कर्जबाजारी आणि सततच्या नापिकीला कंटाळून एका शेतकऱ्यानं आपली जीवनयात्रा संपवली आहे. भास्कर राजणकर असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील अशोक नगर येथील ही घटना आहे.यावर्षी कशीबशी आर्थिक तडजोड करून पाच एकर शेतात सोयाबीन आणि कपाशीची लागवड केली होती. मात्र पावसाने दडी मारल्याने शेतातलं पीक करपलं.हा…
Read More...

अमरावती जिल्ह्यातून वारकऱ्यांसाठी नवनीत राणांकडून स्पेशल ट्रेन

अमरावती जिल्ह्यातून आज शेकडो वारकरी आषाढी एकादशी निमित्त पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी स्पेशल रेल्वे सोडण्यात आली होती.अमरावती येथून जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांना हार घालून वडिलधाऱ्यांच्या पायापडून खासदार नवनीत राणा यांनी पांडुरंगाच्या चरणी राज्यासह देशांत चांगला पाऊस पडूदे असं पांडुरंगाकडे साकडं मागीतलं आहे.खासदार नवनीत राणा यांनी आरती…
Read More...

लोकसभेनंतरही राष्ट्रवादीला आणखी एक धक्का? खासदार भाजपच्या वाटेवर?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळू शकलं नाही. त्याचवेळी राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेल्या अमरावतीतील युवा स्वाभिमान पक्षाच्या नवनीत राणा कौर यांनी बाजी मारली. पण आता याच नवनीत राणा कौर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.नवनीत राणा कौर यांचे पती आणि आमदार रवी राणा यांनी नुकतीच भाजप अध्यक्ष अमित शहा यांची…
Read More...

….तरीही गुलामी जमणार नाही- बच्चू कडू

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि अमरावतीतील अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर जहरी टीका केली आहे.“सदाभऊ खोत यांच्यासारखं मलाही मंत्रिपद मिळेल, मात्र मला गुलामी करायला जमत नाही.” अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील आढळगावात आमदार बच्चू कडू बोलत होते. यावेळी आमदार बच्चू कडू…
Read More...

- Advertisement -

नवनीत राणा यांनी काढला पराभवाचा वचपा, अमरावतीमधून विजयी

अमरावती मतदारसंघातून युवा स्वाभिमानी पक्षाच्या नेत्या नवनीत राणा यांचा विजय झाला आहे. चुरशीच्या लढतीत शिवसेना उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला आहे. नवनीत राणा यांनी 37 हजार 295 मतांनी विजय झाला आहे.नवनीत राणा यांना 5 लाख 7 हजार 844 मते मिळाली तर आनंदराव अडसूळ यांना 4 लाख 70 हजार 549 मते मिळाली आहेत.आनंदराव अडसूळ हे पाचवेळा जिंकून…
Read More...

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला भाजपमध्ये येण्यासाठी पैशांची ऑफर दिली’

भाजपमध्ये येण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मला पैशाची ऑफर दिली  असल्याचा धक्कादाय दावा काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केला आहे. यशोमती ठाकूर हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय सचिव व तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत.परवा मुख्यमंत्र्यांनी मला बोलावून पैशाची ऑफर दिली होती आणि भाजपामध्ये सामील व्हा, असं ते मला म्हणाले. परंतु पैसे…
Read More...

अमरावती : शेतकऱ्यांच्या खात्यात तुरीचे अनुदान जमा न झाल्याने काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

अमरावती : तुरीची शासकीय खरेदी करण्याला नकार देत शासनाने तुरीला प्रतीक्विंटल एक हजाराचे अनुदान घोषित केले आहे. आणि आठ दिवसांत अनुदान देण्याचे आश्वासन देखील शेतकऱ्यांना दिलं होतं मात्र एक महिना उलटल्यानंतरही अद्याप शेतकऱ्यांना कुठलेही अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.दरम्यान सरकारच्या या शेतीविरोधी धोरणाविरोधात आक्रमक होतं अमरावती…
Read More...