InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

अमिताभ बच्चन

पुण्यात अमिताभ बच्चन यांच्या विरोधात याचिका दाखल

वकिलांची जाहिरात केल्याप्रकरणी ‘जस्ट डायल' कंपनी आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याविरोधात येथील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वकिलांची जाहिरातबाजी करण्यास कंपनीला मनाई करावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. बच्चन हे जस्ट डाइलचे ब्रँड अँम्बेसिटर आहेत. त्यामुळे त्यांना देखील प्रतिवादी करण्यात आले आहे.या प्रकरणाची सुनावणी 11…
Read More...

‘केबीसी’मध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, बिग बींवर सोशल मीडियातून टीका

'कौन बनेगा करोडपती'चा 11 वा सीजन वादात अडकला आहे. केबीसीमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांचा उल्लेख एकेरी करण्यात आल्याने सोशल मीडियातून अभिनेते अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीवर टीकेची झोड उठली आहे. नेटिझन्स या मुद्द्यावरुन अमिताभ बच्चन यांना ट्रोल करत आहेत. तर अमिताभ बच्चन यांनी माफी मागावी, अशी…
Read More...

अमिताभ बच्चन यांचा फोटो पाहून पळून गेली होती रेखा; बिग बी यांच्या वाढदिवशी पुन्हा झाला व्हिडीओ…

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी नेहमीच आपल्या एका पेक्षा एक दमदार भूमिकांसाठी वाहवा मिळवली, अगदी आजही अनेक हौशी कलाकार आपल्याला बिग बी (Big B) एवढं यशस्वी व्हायचंय असे ध्येय ठेवून सिनेसृष्टीत एंट्री घेतात. पण अमिताभ यांच्या फिल्मी करिअर इतकेच त्यांच्याशी निगडित काही गोष्टी देखील प्रसिद्ध आहेत, यातीलच एक म्हणजे अमिताभ आणि रेखा यांचे प्रेमसंबंध.…
Read More...

अमिताभ बच्चन यांचा आज 77 वा वाढदिवस

हिंदी कलाविश्वात कित्येक वर्षे आपल्या अभिनयाच्या बळावर आणि अनोख्या अंदाजाच्या बळावर बिग बी अमिताभ बच्चन यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांचा रुबाब, उत्साह हा आजही अनेक नव्या जोमाच्या कलाकारांना लाजवेल असाच आहे. 'रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप लगते हैं....' असं म्हणणारे बिग बी खऱ्या अर्थाने हिंदी कलाविश्वाचे 'शहेनशहा' आहेत.बच्चन…
Read More...

- Advertisement -

अमिताभ बच्चन यांचं खरं नाव ‘इन्कलाब’?

आज पर्यंत अमिताभ यांच्या खऱ्या नावाविषयी अनेकांच्या मनात संभ्रम आहे. कौन बनेगा करोडपती शो दरम्यान अमिताभ यांनी एका स्पर्धकाचा हा संभ्रम दूर केला आणि त्यांच्या खऱ्या नावाविषयीचा किस्सा देखील प्रेक्षकांशी शेअर केला. हॉट सीटवर बसलेल्या एका स्पर्धकानं अमिताभ यांना विचारलं की, त्यांचं पूर्वीचं नाव इन्कलाब होत का? त्यावेळी अमिताभ यांनी या नावामागची एक…
Read More...

रॅप साँगवर अमिताभ बच्चन यांनी केला डान्स

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची एक खास गोष्ट आहे की, ते कोणतही काम करु शकतात. अमिताभ यांनी आतापर्यंत त्यांच्या शानदार अभिनयानं सर्वांची मनं जिंकली आहेत. अभिनयासोबत इतर अनेक गोष्टींमुळे बिग बी चर्चेत असतात. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे अमिताभ बच्चन यांच्या नावाची खूपच चर्चा होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा…
Read More...

गायक सुदेश भोसले आणि महानायक अमिताभ बच्चन यांची खास भेट

गायक सुदेश भोसले यांचा स्वप्नपूर्ती करणारा उपक्रम नुकताच त्यांनी लाँच केला आहे. तो उपक्रम म्हणजे त्यांचा 'ग्रॅव्हिटी स्टुडिओज्', आणि यासाठी त्यांना त्यांच्या फॅन्स आणि इंडस्ट्री मधून अनेक शुभेच्छा देखील मिळत असून आता ह्या मध्ये अजून एक नाव जोडले गेलेले आहे ते म्हणजे महानायक अमिताभ बच्चन यांचे. नुकतीच सुदेश भोसले आणि अमिताभ बच्चन यांची भेट जुहू…
Read More...

‘सैरा नरसिम्हा रेड्डी’ 2 ऑक्टोबरला प्रदर्शित

बॉलिवूडचे महानायक 'अमिताभ बच्चन' आणि दाक्षिणात्य सुपरस्टार 'चिरंजीवी' यांचा आगामी 'सैरा नरसिम्हा रेड्डी' चित्रपट लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अनेक कलाकरांची मांदियाळी पहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांना आता या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.दरम्यान, चित्रपटानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत अमिताभ बच्चन यांना चिरंजीवींच्या…
Read More...

- Advertisement -

अमिताभ बच्चन गंभीर आजाराणे ग्रासलेत , KBC-11 मध्ये केला खुलासा

'कौन बनगा करोडपती'चा 11 वा सीझन हळूहळू अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. सध्या घरातघरात पोहचलेला हा शो आता अनेक प्रकारच्या माहितीचा स्रोत बनला आहे. या आठवड्यात गुरुवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये 66 वर्षीय स्पर्धक अनिल जोशी यांच्याशी बोलताना अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आयुष्यातील काही खुलासे केले. यावेळी बिग बींनी ते सध्या एका गंभीर आजाराशी झगडत…
Read More...

‘शरद पवार हेच आमचे अमिताभ बच्चन’

महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आजही पवार आहेत. मी शरद पवार यांचा वारकरी आहे. त्यांची विठ्ठलाप्रमाणे पूजा करतो. पवार आमचे अमिताभ बच्चन असून 80व्या वषीर्ही तरुणाईला भुरळ पाडत आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.तसेच, गेल्या 35 वर्षांत काहीही बदलले नाही. 1990च्या काळात भाजपचे नेते बाळासाहेब ठाकरे आणि…
Read More...