Browsing Tag

अमित शाह

गृहमंत्री अमित शाह यांची प्रकृती स्थिर , १२ दिवसांनी रुग्णालयातून घरी पाठवणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी एम्सने दिलेल्या माहितीनुसार अमित शाह यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना घरी पाठवण्यात येणार आहे. अमित शाह यांना १८ ऑगस्ट रोजी हल्का ताप आला होता.…
Read More...

श्वसनास त्रास होऊ लागल्याने अमित शाह पुन्हा रुग्णालयात दाखल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीतील एम्समध्ये रात्री दोनच्या सुमारास त्यांना दाखल केलं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती आहे. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या…
Read More...

अमितभाईंच्या तब्येतीला लवकर आराम मिळो ; कोल्हापूरच्या जावयासाठी चंद्रकांतदादांची अंबाबाईकडे…

“केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची कोल्हापूरच्या अंबाबाईवर श्रद्धा आहे. अमितभाईंच्या तब्येतीला लवकर आराम मिळो” असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अंबाबाईकडे प्रार्थना केली.“अमित शाह कोरोना पॉझिटिव्ह…
Read More...

तुमचे अच्छे दिन कुठे आहेत? खासदार नुसरत जहाँ यांचा अमित शाह यांना खडा सवाल

पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी  विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. परंतु भाजपा यासाठी आतापासूनच तयारी करत असल्याचं दिसत आहे. अवघा देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. मात्र कोरोनाच्या संकट काळात देखील राजकीय आरोप प्रत्यारोप होतच…
Read More...

मरकजचा कार्यक्रम आम्ही वेळेवर रोखला असता तर आज ही वेळ नसती ; अमित शहांची कबुली

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिली वर्षपूर्ती शनिवारी झाली. यावेळी आयोजित एका विशेष ऑनलाइन कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मरकजचा कार्यक्रम आम्ही वेळेवर रोखला असता तर आज ही वेळ नसती, अशी कबुली दिली.'मुख्यमंत्री…
Read More...

‘उदयनराजेंना राज्यसभेवर घ्या’; उदयनराजेंच्या चाहत्याने अमित शहांना लिहिलं रक्ताने पत्र

भाजपचे नेते आणि साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर घेऊन मंत्री पद मिळावे यासाठी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या युवकाने स्वतःच्या रक्ताने केंद्रीय मंत्री अमित शाह यांना पात्र लिहिले आहे. नीलेश सूर्यकांत जाधव असे या उदयनराजेप्रेमी…
Read More...

निवडणुकीचा निकाल येण्याआधीच भाजपने स्वीकारला पराभव ? पोस्टरवरून रंगली चर्चा

दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपमध्ये जोरदार घमासान सुरू होतं. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याची देशभरात उत्सुकता आहे.आज या निवडणुकीचे…
Read More...

भरसभेत ‘या’ भाजप नेत्याची जीभ घरसली , बलात्कारावर केलं खळबळजनक वक्तव्य !

महिलांवरील बलात्कार हा शब्द इतका स्वस्त झाला आहे की, त्याचा संदर्भ कुठेही दिला जातो. 'एखाद्या महिलेवर बलात्कार झाला तर तिच्या एकटीचे आयुष्य उध्वस्त होतं. पण कंपनीचे मालक कामगारांवर अन्याय करत एका अर्थाने बलात्कार करत आहेत. त्यातून…
Read More...

‘दिल्लीच्या शाहीनबागेत गोळीबार करणारा बैसल मोदी-शहांचा समर्थक’

दिल्लीच्या शाहीन बाग परिसरामध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या महिलांवर दमदाटी करून हवेत गोळीबार करणारा कपिल बैसल हा आम आदमी पक्षाचा सदस्य होता असा दावा दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी केला होता. मात्र कपिल बैसलचे…
Read More...

दिल्ली निवडणूक : भाजप किती जागा घेणार ; ‘यांनी’ प्रचार संपताना सांगितला आकडा !

सध्या दिल्लीमध्ये निवडणुकीचे वारे वाहताहेत. आज संध्याकाळी ५ वाजता निवडणुक प्रचाराच्या तोफा आज  थंडावल्या आहेत. प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपमध्ये जोरदार घमासान सुरू…
Read More...