InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

अमित शाह

पंकजा मुंडेंच्या धक्कादायक निकालाची कारणं…

विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये सर्वाधिक धक्कादायक निकाल लागला तो परळी मतदारसंघात... 'ताईगिरी' संपून आता परळीत 'दादागिरी' सुरू झालीय. 'चला राजकारण सोडून देऊ...' हे पंकजा मुंडेंचं आवाहन परळीकरांनी फारच गांभीर्यानं घेतलं म्हणा... ताईंविरोधातली नाराजी भोवली म्हणा किंवा ताईपेक्षा जास्त दादा भावला म्हणा.... पण परळीत धक्कादायक निकाल लागला.भावा बहिणीच्या…
Read More...

मोदी आले तरी उदयनराजे दोन लाखांनी पडणार : पृथ्वीराज चव्हाण

अमित शाह दुय्यम फलंदाज असून मोदी-शाह आले तरी उदयनराजे पोटनिवडणुकीत दोन लाख मतांनी पराभूत होणार आहेत, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  यांनी व्यक्त केला.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दुय्यम फलंदाज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कराडला येणार होते. पण त्यांनी दुय्यम फलंदाज पाठवला, अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाण यांनी अमित शाहांवर…
Read More...

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुली?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदावर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची निवड होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांच्या तुलनेत गांगुलीचे पारडे जड मानले जात आहे. गांगुलीला पटेल यांच्यापेक्षा अधिक पसंती मिळत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे बीसीसीआयला गांगुलीच्या…
Read More...

‘अमित शाह यांना पाच वर्षांपूर्वी कोणी ओळखत होतं का?’

अमित शाह महाराष्ट्रात येऊन आम्ही काय केलं विचारतात, पण त्यांना पाच वर्षांपूर्वी कोणी ओळखत होतं का? असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विचारला आहे. बीडमध्ये विजयसिंह पंडित यांच्या प्रचारावेळी पवार बोलत होते.‘पाच वर्षांपूर्वी अमित शहा यांना कोण ओळखत होतं. आज ते महाराष्ट्रात येतात आणि आम्ही काय केलं, असा सवाल आम्हाला विचारतात. आम्ही…
Read More...

- Advertisement -

आज राज्यात सभांचा धुराळा; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींच्या सभांचा धडाका

विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी आजचा अखेरचा रविवार पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा उमेदवारांचा आणि दिग्गज नेत्यांचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे राज्याच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधीं यांच्या सभांचा धडाका असणार आहे. तर भाजप अध्यक्ष अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,…
Read More...

विरोधकच नसल्याचा भाजपचा दावा

लोकसभा निवडणुकीतील शानदार विजयानंतर भारतीय जनता पक्ष राज्यातील विधानसभा निवडणुकाला सामोरे जाताना फॉर्मात आहे. अर्थात ओपिनियन पोलमधून देखील भाजपसाठी पोषक वातावरण असल्याचे सांगण्यात आले आहे. हाच धागा पकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार विरोधीपक्ष नसल्याचा दावा करत आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीयमंत्री अमित शाह…
Read More...

भ्रष्ट्राचारामुळे काँग्रेसचा एकही मुख्यंमत्री ५ वर्षे टिकला नाही – अमित शाह

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे आले होते. औसा विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार अभिमन्यू पवार यांच्या प्रचारासाठी शहा आले होते. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.भाजपने…
Read More...

शरद पवारांनी सांगली आणि महाराष्ट्रासाठी काय केले?; अमित शहांचा सवाल

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दुष्काळी जत येथे आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणात कलम ३७०, पाकिस्तान, जम्मू-काश्मीर मुद्द्यावर भर दिला. त्याचबरोबर राज्यातील फडणवीस सरकारमुळेच सांगलीचा विकास झाल्याचा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे पडलेल्या महाराष्ट्राला विकसित राज्य केल्याचे ते म्हणाले. तसेच…
Read More...

- Advertisement -

आजची गर्दी भविष्याची दिशा बदलणार – पंकजा मुंडे

महिला व बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा आज पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शाहांची विशेष उपस्थिती होती. या मेळाव्यासाठी नागरिकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. तेव्हा आजचीगर्दी भविष्याची दिशा बदलणार असे पंकजा मुंडे म्हणाल्या. तुमच्या दारात सेवा करता यावी यासाठी मी कार्य करत राहणार आहे. मी आयुष्यभर तुमची करत राहिल.…
Read More...

त्यावेळी मला समजलं की मतांपेक्षा लोकांच्या मनावर राज्य करणं आवश्यक – पंकजा मुंडे

“आज सर्वांना आनंद झाला आहे. 2014 मध्ये अमित शाह हे भगवान बाबांच्या दर्शनासाठी आले होते. त्यानंतर आपल्याला सामान्यांसाठीचं आपलं सरकार लाभलं. आज अमित शाह यांनी जेवढं सीमोल्लंघन केलंय त्यापेक्षाही मोठं सीमोल्लंघन यापुढे त्यांच्याकडून घडणार आहे,” असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. सावरगावात पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. त्यावेळी त्या बोलत…
Read More...